Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

आंतरराष्ट्रीय

म्हणून गुगलला बसलाय ‘तिथे’ही झटका; चक्क 1300 कोटींचा लागलाय बांबू..!

मुंबई : भारत देशातील स्पर्धा आयोग नावाची संकल्पना नेमकी काय करते अशीच परिस्थिती आहे. फेसबुक, गुगल, रिलायन्स, अदानी ग्रुप आणि अनेक इतर कंपन्या दणक्यात स्पर्धा मोडीत काढण्याच्या प्रयत्नात…

बाब्बो.. नावच फंडा की..! पहा नेमके काय आहे चिकन पॅरेंटिंगचे शास्त्र..!

पुणे : जगभरात नवनवे संशोधन सुरू असते. त्यातील काही संशोधनातून सकारत्मक तर, काहींमधून नकारात्मक निष्कर्ष समोर येतात. तर, काहीमुळे पुढे काहीही होत नाही. चीनने आता एक वेगळेच संशोधन केले आहे.…

अमेरिका पाकिस्तानला ‘असा’ देणार झटका; पहा, बायडेन प्रशासन कोणता निर्णय घेण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांना राजरोसपणे मदत करणारा पाकिस्तान आता अमेरिकेच्या रडारवर आला आहे. सध्या अफगाणिस्तान मधील चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांमुळे तालिबानला पाठबळ मिळत आहे.…

भारत-पाक नवा वाद : पहा नेमका काय आहे जुनागडचा मुद्दा; गुजरातमध्येही ना’पाक’ नजरा रोखल्या..!

मुंबई : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआयने पंजाब आणि काश्मीरनंतर आता फुटीरतावादाला गुजरातच्या जुनागढमध्येही नेण्याची तयारी केली आहे. आयएसआयचे कट्टर समर्थक आणि जुनागढचे कथित नवाब…

ब्रेकिंग : पाकिस्तानची आता गुजरातवरही वक्रदृष्टी; पहा नेमके काय म्हटलेय रेडिओ पाकिस्तानच्या अहवालात

दिल्ली : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय यांनी आता भारताच्या गुजरात राज्यात नवेच डोके लावण्याची तयारी केली आहे. पंजाब आणि काश्मीरमध्ये फुटीरतावाद भडकवल्यानंतर गुजरातच्या…

इम्रान खान करताहेत ना’पाक’ गोष्टही; पहा गुजरातच्या कोणत्या मुद्द्यावर गरळ ओकली गेलीय आता

दिल्ली : पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था आयएसआय म्हणजे शेजारी देशांना त्रास देण्यात व्यस्त असलेली डोकेदुखी. आपल्या देशातील वाईट गोष्टींवरील देशाचे लक्ष इतरत्र वेधून राजकीय इस्पित साध्य…

म्हणून अमेरिका अफगाणिस्तानला देणार 6.4 कोटी डॉलर; पहा, अमेरिकेने का घेतलाय ‘हा’ निर्णय

वॉशिंग्टन : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राजवटीत देशाची अवस्था अतिशय खराब झाली आहे. तालिबानने सरकार गठीत केले असले तरी पैसे नसल्यामुळे देश चालवायचा कसा, असा प्रश्न आहे. तालिबान्यांच्या…

म्हणून ‘डब्ल्यूएचओ’ ने केलेय भारताच्या ‘त्या’ कामगिरीचे कौतुक; पहा, नेमके…

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, धोका अजूनही कायम आहे. केरळ राज्यात मोठ्या संख्यने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना अलर्ट केले…

चीन-पाकिस्तान अडकलेत ‘या’ भीषण संकटात; पहा कशामुळे ओढवलेय ‘हे’ संकट

नवी दिल्ली : भारताचे दोन्हीही कुरापतखोर शेजारी देश सध्या कोरोनाच्या जाळ्यात अडकत चालले आहेत. पाकिस्तानमध्ये तर परिस्थिती दिवसेंदिवस जास्त खराब होत चालली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात…

अर्र.. अखेर पाकिस्तानचा ‘तो’ डाव फसलाच; पहा, तालिबानने ‘त्या’ निर्णयाबाबत…

नवी दिल्ली : अफगाणिस्तान मधील तालिबान चीन आणि पाकिस्तानच्या जाळ्यात कसा अडकत चालला आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. तालिबानकडे पैसे नाहीत हे ओळखून चीन आणि पाकिस्तानने आपल्या कारवाया सुरू…