Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

सोलापूर

Election 2022 : लागा तयारीला.. आणि मग महापालिका-झेडपीच्या निवडणुकीसाठी होणार मोकळे आकाश..!

पुणे : राज्यातील १४ महापालिका व २६ जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या मार्चअखेर पार पडण्याची चिन्हे असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. याप्रकरणी १७…

फायनान्सिंअल प्लानिंगमध्ये महत्वाचे आहेत हे ६ मुद्दे; पैशांबाबत वाचा महत्वाची माहिती

भारतात 2 प्रकारचे लोक आहेत. एक जे त्यांच्या जीवनात आर्थिक नियोजन करतात आणि दुसरे असे जे प्रवाहासोबत वाहतात. अर्थात दुसर्‍या गटाची संख्या जास्त आहे आणि त्यांना केंद्रस्थानी ठेवून हा लेख…

‘त्या’ चुका केल्यास होणार ‘PM किसान’ची वसुली; पहा कधी येणार आहे दहावा हफ्ता

पुणे : देशातील शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि शेतीला आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या आहेत. त्यापैकी मुख्य म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना…

अर्र.. कांदा-द्राक्ष उत्पादकांची उडाली झोप..! पहा नेमके काय आहे कारण

पुणे : अवकाळी पावसामुळे सध्या बळीराजाच्या काळजाचा ठेका चुकला आहे. काढणीला आलेला किंवा काढणीसाठी तयार कांदा आणि द्राक्षमणी यांना या अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. पावसाच्या सरींमुळे ऐन काढणीस…

कांदा मार्केट अपडेट : पहा कुठे मिळतोय कांद्याला 4300 / Q चा दणक्यात भाव..!

पुणे : सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होत आहे. परिणामी बाजारात चांगल्या कांद्याला 30 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत आहे. मात्र, त्याचवेळी बहुसंख्य कांद्याला मात्र,…

बाब्बो.. दणकाच की.. तब्बल 46 हजार कोटींची ‘कर्जमाफी’..! पहा केंद्र सरकराने नेमके काय केलेय

पुणे : शेतकरी कर्जमाफी म्हणजे देशावरील संकट असल्याच्या फुकाच्या बाता अनेक अर्थतज्ञ मारतात. सामान्य शेतकरी असो की मग नवे तरुण व्यावसायिक असोत. त्यांना कर्ज देण्यात आणि मिळण्यात शेकडो अडचणी…

होय, LPG गॅस सिलिंडरवर असतोय 50 लाखांचा विमा..! वाचा खूप महत्वाची अशी माहिती

पुणे : शहर असो वा गाव असो LPG गॅस सिलिंडर ही गरज बनली आहे. देशातील कोट्यवधी घरांच्या स्वयंपाकघरात LPG गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. हे आपल्यासाठी जेवढे सोयीस्कर आहे तेवढेच महत्वाचे आहे. पण…

ब्लॉग : संशोधक, लेखक व वक्ता असलेला ‘मोठा माणूस’ म्हणजे डॉ. अशोक शिंदे..

या कोविडनं आपल्यापैकी अनेकांच्या जवळच्या माणसांना, नातेवाईकांना, मित्रांना कायमचं नेलं. यामध्ये डॉ. अशोक शिंदे यांच्यासारखे एक उत्तुंग चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व हरपले. आणि एक दुखरी नस कायम…

… म्हणून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत होणार पाऊस; पहा, कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय…

पुणे : राज्यात आता काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. शक्यतो या दिवसात कधी पाऊस होत नाही. मात्र, हवामानात बदल होत असल्याने असे घडत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी…

डेंग्यूचा डास ‘त्यावेळी’च जास्त डसतो..! पहा नेमके काय आहे याचे कारण

पुणे : सध्या महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला आहे. कारण, डेंग्यू झाला की रुग्णालयात भरती होऊन डॉक्टर व औषध कंपन्यांची भर्ती…