Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

पुणे

मोदीजी दाढी करा..! बारामतीच्या चहावाल्याने पंतप्रधानांना पाठविली 100 रुपयांची मनिऑर्डर,…

पुणे : कोरोनामुळे सतत करण्यात येणाऱ्या लाॅकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. रोजगार बुडाले. काहींचे दोन वेळच्या खाण्याचे वांधे झाले. हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, घरात बसून अनेकांना…

चंद्रकातदादांनी दिले ठाकरे सरकारला ‘हे’ आव्हान; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

पुणे : कोरोना पाठोपाठ महागाईने सर्वसामान्य नागरिकांना हैराण केले आहे. महागाई काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. देशातील संकटांची जाणीव असतानाही पेट्रोलियम कंपन्या अगदीच मनमानी कारभार करत…

‘त्या’ निर्णयाचा बसणार भाजपला झटका; पहा ‘महाविकास’ने कोणता डाव टाकण्याची तयारी केलीय निवडणुकीसाठी

मुंबई : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातून भाजपला बॅकफूटवर आणतानाच शहरी भागात अगोदरच सक्षम असलेल्या भाजपला झटका देण्याची तयारी महाविकास आघाडीने केली आहे.…

आघाडीचे काही मिटेना.. शिवसेनेनेही दिलाय स्वबळाचा नारा; पहा नेमके काय म्हटलेय संजय राऊत यांनी

पुणे : आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे त्या पक्षाच्या नेत्यांनी अनेकदा सूचित केले आहे. त्यावर राष्ट्रवादी शांत आहे, तर शिवसेनेने यावरील…

आलीय की संधी.. व्यवसायाला राज्य सरकार देतेय 15 लाख रुपये; पहा कसा अन कुठे करायचाय अर्ज..!

पुणे : भन्नाट अशा नव्या उद्योजकीय कल्पना वास्तवात आणण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून स्टार्टअपला मदत करण्याच्या अनेक योजना आहेत. आपली उद्योजकीय कल्पना किंवा व्यवसाय…

शिक्षकेच्छुकांना दिलासा; पहा कोणता महत्वाचा निर्णय झालाय शिक्षण क्षेत्राताबत

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्यावर त्याची मुदत ७ वर्षांची होती. या कालावधीत नोकरी न मिळाल्यास पुन्हा टीईटी पास करूनच शिक्षक होण्यासाठी अर्ज करता येत होता. हाच अडसर दूर…

पुनावालांनी लावले ‘तिकडे’ही डोकं; पहा कशासाठी केलाय DCGI अर्ज

पुणे : कोरोनावरील कोविशील्ड लसींचे उत्पादन करून अवघ्या जगाला लसपुरवठा करणाऱ्या सुप्रसिद्ध उद्योगपती आदर पूनावाला यांनी आता नवी झेप घेण्यासाठीचा प्रयत्न सुरू केला आहे.  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ…

शेतकऱ्यांना मिळेना घामाचे दाम, साखर कारखाने देईनात उसाचे पैसे, पहा किती रक्कम देणे आहे..?

पुणे : राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने (Sugar Factory) कर्जात बुडाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिलेल्या उसाचे पैसे देण्याचीही काही कारखान्याची स्थिती नाही. मात्र, त्यामुळे शेतकरीही…

नोकरीच्या आमिषाने साडेतीन कोटींना गंडा; पहा नेमका काय प्रकार केलाय आरोपींनी

पुणे : बनावट संकेतस्थळाद्वारे प्रादेशिक सेनेबाबत भरती प्रक्रिया जाहीर करून त्या जाहिरातीच्या आधारे सुमारे ७० तरुणांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आलेले आहे. सोलापूर, सातारा आणि लखनौ येथील…

MPSC तर्फे होणार ‘ती’ पदभरती; पहा नेमका काय निर्णय झालाय मंत्रीमंडळ बैठकीत

पुणे : सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणे आवश्यक आहे. मात्र, करोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने आणि आरक्षणाचे विषय प्रलंबित असल्याने…