Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
पोल्ट्री (कुक्कुटपालन)
Poultry Farming Info : आहे मोठा स्कोप, परंतु..अडचणीही..; वाचा कुक्कुटपालनाची महत्वाची माहिती
एकूण जगाचा विचार केल्यास लोकसंख्येच्या चीननंतर (Poultry Farming in China) भारताचा (India) नंबर लागतो. मात्र, भारतात अजूनही मांसाहार करण्याबद्दल अनेक शंका-कुशंका असतात. तसेच इथे कोणताही रोग…
Poultry Farming Info: व्यवसायाची आहे ‘अशी’ परिस्थिती; वाचा कुक्कुटपालनाची माहिती
सध्या गोट फार्मिंग आणि पोल्ट्री फार्मिंग (Poultry Farming Marathi Information) म्हणजे भरघोस पैसे कमावण्याचा राजमार्ग, अशाच बातम्या प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून येतात. अशावेळी…
बाब्बो.. पोल्ट्रीवाल्यांचा जीव पुन्हा टांगणीला; पहा नेमके काय झालेय जोधपुरात
पुणे : मागील वर्षी लाखो पोल्ट्री व्यावसायिकांना झटका देणाऱ्या बर्ड फ्ल्यू नावाच्या आजाराने अनेकांचे दिवाळे निघाले होते. आताही भारतात त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पोल्ट्रीवाल्यांचा जीव पुन्हा…
बाब्बो.. नावच फंडा की..! पहा नेमके काय आहे चिकन पॅरेंटिंगचे शास्त्र..!
पुणे : जगभरात नवनवे संशोधन सुरू असते. त्यातील काही संशोधनातून सकारत्मक तर, काहींमधून नकारात्मक निष्कर्ष समोर येतात. तर, काहीमुळे पुढे काहीही होत नाही. चीनने आता एक वेगळेच संशोधन केले आहे.…
कोविड रुग्णांना कडकनाथ कोंबडी खाऊ घाला..! मध्य प्रदेशातील रिसर्च सेंटरचे मागणी, निर्णयाकडे लक्ष
नवी दिल्ली : कडकनाथ कोंबडी खाल्ल्यास कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढू शकते, अशा आशयाचे पत्र मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथ रिसर्च सेंटर आणि कृषी विज्ञान केंद्राने इंडियन कौन्सिल ऑफ…
कुक्कुटपालन अनुदान : ‘त्या’ योजनेतून मिळणार 5.25 लाख रुपयांची सबसिडी..!
नाशिक : राज्यातील विविध भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवासाठी उत्त्पन्नवाढीच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. शेती ही पावसावर आधारित असल्याने त्यातून निश्चित…
कोट्यावधींचे नुकसान; लाखो कोंबड्यांनी अंडी देणे केलेय बंद, पोल्ट्री फीड कंपनीवर कार्यवाही सुरू..!
पुणे :
अंडी देणाऱ्या कोंबड्यांना (लेअर फार्मिंग) दिलेल्या खाद्यामुळे कोंबड्या अंडी देणेच बंद झाल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी तब्बल 27 शेतकऱ्यांनी थे पोलिसात!-->!-->!-->…
आणि पोल्ट्री उत्पादकांना बसला झटका; ‘त्या’ कंपनीचे फीड दिले, न कोंबड्यांनी अंडी देणेच बंद केले..!
अहमदनगर / पुणे :
पोल्ट्री हा एक खूप सेन्सेटिव्ह विषय आहे. वातावरणाचा परिणाम आणि खाद्य-पाणी या घटकांमुळेही कोंबड्यांवर पटकन दुष्परिणाम दिसतात. अशाच या सेन्सेटिव्ह बिजनेसला फटका बसल्यावर!-->!-->!-->…
अशी तयार करा कोंबड्यांना तुसाची गादी; वाचा काय आहे याचे नामके शास्त्र आणि फायदे
पोल्ट्री अर्थात कुक्कुटपालन हा व्यवसाय आता जुन्या काळाप्रमाणे परंपरागत न राहता त्यात नवीन तंत्रज्ञान आलेले आहे. अशावेळी आपण पिल्ले आणणे, त्यांची काळजी घेणे याबाबत अगोदरच माहिती घेतली आहे.!-->…
पोल्ट्री फार्मिंग : अशी घ्या पिल्लांची काळजी; कारण, तेच आहेत व्यवसायाचा खरा आधार
कोंबडीपालन किंवा अंडी उत्पादन याचा मुख्य आधार असतात ती पिल्ले. होय, आपण आणलेली पिल्ले सदृढ असणे आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवणे यातूनच नफ्याकडे वाटचाल सहजशक्य होते. कारण, हीच!-->…