Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

राजकीय

म्हणून शेतकरी संघटना आक्रमक; कपाशीच्या नवीन जातीसाठी यंदाही सविनय कायदेभंग..!

औरंगाबाद : राज्यात तणरोधक प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड यंदाही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. १२ हजार शेतकऱ्यांनी संपर्क साधत असे बियाणे नेऊन आपल्या शेतात एचटीबीटीची लागवड केली…

दोनच वर्षांनी भाजपच्या येडियुरप्पाना झटका; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी राजीनाम्यानंतर

बेंगळूरू : कर्नाटक राज्यात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन सत्ताधारी आघाडीला झटका देताना येडीयुरप्पा यांनी सत्तास्पर्धेत बाजी मारली होती. मात्र, ज्या तारखेला ते सत्तासोपान चढले होते, त्याच तारखेला…

‘कमळ’यानासाठी विदर्भा भाजपचे सीमोल्लंघन; मात्र, आरोपात नाव पुढे आल्यावर बावनकुळे म्हणतात असे

नागपूर : झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) व काँग्रेस या दोन पक्षाच्या आघाडी सरकारला खेचून सत्तासोपान चढण्याचा डाव भाजपने रचल्याचे म्हटले जात आहे. त्यासाठी भाजपने थेट आमदारांची खरेदी…

आणि फडणवीसांच्या भाजपला बसला झटका; पहा कोणता डाव टाकलाय महाविकास आघाडीने

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत काही आमदारांना गुप्तपणे मतदान करायला लावून महाविकास आघाडीला झटका देण्याच्या तयारीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप असल्याच्या बातम्या येत…

‘काष्टी’मध्ये रुपड्याचाही भ्रष्टाचार नाही; पाचपुते यांनी केलाय दावा

अहमदनगर : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे नागवडे कारखाना संचालक राकेश पाचपुते व प्रा. सुनील माने यांच्यासह त्यांच्या सहकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन भगवानराव पाचपुते यांच्या कारभारासह संस्थेच्या…

म्हणून CBI प्रमुखांचे नावही पेगाससच्या यादीत? पहा नेमके काय आहे हेरगिरीचे प्रकरण

दिल्ली : फक्त पत्रकार, नेते व सामाजिक कार्यकर्त्यांपुरते मर्यादित न ठेवता थेट वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मंडळींना लक्ष्य करण्याचा खेळ झाल्याचे आता पुढे येत आहे. त्यामुळे…

बाब्बो.. ‘त्यावेळी’ राफेलशी निगडीत नंबर होते हेरगिरीच्या यादीत; पहा कोणावर ठेवलेय गेलेय लक्ष..!

मुंबई : इस्रायली कंपनी एनएसओचे हेरगिरी साॅफ्टवेअर पेगाससबाबत अनेक धक्कादायक बातम्या जगभरातील प्रमुख माध्यम समूहांनी दिलेल्या आहेत. १० देशांच्या १७ माध्यम संस्थांनी ‘फॉरबिडन स्टोरीज’च्या…

अर्र.. फ़क़्त पत्रकार-विरोधी नेतेच नाही.. तर CBI प्रमुख व अंबानींचे नावही आहे ‘पेगासस’च्या यादीत..!

मुंबई : एकीकडे देशात राजकीयदृष्ट्या आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हेरगिरीच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचवेळी इस्त्राईल आणि…

‘भास्कर’वरील छाप्यामुळे पेटलाय देश; संसद ठप्प, पहा कोणत्या नेत्याने काय म्हटलेय ते

पुणे : करोना कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारचे वास्तव जगजाहीर करणाऱ्या अनेक वृत्तमालिका प्रसिद्ध केल्यामुळे दैनिक भास्कर हा देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह केंद्र सरकारच्या रडारवर होता.…

Big ब्रेकिंग : ‘भास्कर’ला मोठा झटका; आयकर विभागाच्या धाडी..! पहा कशामुळे सुरू झालाय ‘असा’ प्रकार..!

मुंबई : दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयात आज एकाचवेळी छापेमारी सुरू झाली आहे. त्याला भास्कर समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी…