Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

मुंबई

बजेटमध्ये मिळणार शेतकऱ्यांना दिलासा; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेणार मोदी सरकार

केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काहीच तास शिल्लक आहेत. अशावेळी एक महत्वाची बातमी येत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या अनेक योजनाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कांदा मार्केट अपडेट; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रात कांदा कुठे खातोय भाव

पुणे : बुधवार दि. 27 जानेवारी 2020 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे : शेतमालकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दरकोल्हापूर100028502200औरंगाबाद60022001400मुंबई - कांदा बटाटा

‘या’ कारणांमुळे शेअरमार्केटमध्ये बकाल अवस्था; गुंतवणूकदारांचे झालेय तब्बल 3 लाख कोटींचे…

मुंबई : बजेटपूर्वी शेअर बाजारात जोरदार विक्री सुरू असल्याची पहायला मिळत होते. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्सने 1000 हून अधिक अंकांनी तूट दिसून आली.

‘त्या’ शेतकऱ्यांना अच्छे दिन; हमीभावात तब्बल ३७५ रुपयांची वाढ

बजेटच्या घोषणेपूर्वी आणि शेतकरी आंदोलन हिंसक झालेले असतानाच केंद्र सरकारने खोबरे उत्पादक शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. खोबऱ्याच्या हमीभावात तब्बल ३७५ रुपये प्रतिक्विंटल इतकी दमदार वाढ

आता घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड; जाणून घ्या सोपी प्रोसेस

दिल्ली : मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेणे जोर धरला आहे. मतदान कार्ड, आधार कार्ड,पॅन कार्ड आता सगळेच डिजिटल मिळू लागले आहे. आता भारतीयांसाठी अजून एक गुड न्यूज आहे. आता तुम्ही

म्हणून वधारले सोयाबीन तेलाचे बाजार; पहा नेमके किती वाढलेत भाव

देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे आता सोयाबीन या पिकालाही भाव मिळत आहेत. आजच्या एकाच दिवसात सोयाबीनचे भाव ९५ रुपयांनी वाढून तब्बल ४५६० रुपये / क्विंटल झाले आहेत. सध्या

महागड्या वस्तूंचा शौक असणार्‍या हार्दिक पांड्याकडे असणार्‍या ‘या’ 6 वस्तूंच्या किमती वाचून व्हाल शॉक

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मैदानावर चमत्कार करण्यासाठी ओळखला जातो. त्याची जीवनशैलीही इतरांपेक्षा वेगळी आहे. हार्दिकला महागड्या

मोदी सरकार आणणार ‘ही’ नवी योजना; शेतकरी-ग्राहक हितासाठी 75 हजार कोटींची तरतूद शक्य

देशभरात खाद्यतेलाचे भाव सध्या वाढलेले आहेत. अशावेळी परदेशी आयातीवर अवलंबून न राहता देशाला तेलबिया क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठीची पावले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने उचलली आहेत. त्यासाठी

आपल्या देशात मिळाला नाही भारतीय चहाचा स्वाद; जोशात खोलली चहा कंपनी, आज आहे कोट्यावधीची मालकीण

ब्रूक एडी नावाची एक अमेरिकन महिला प्रचंड चहाप्रेमी आहे. ब्रूक एडी यांनी 2007 मध्ये 'भक्ती चाय' नावाची कंपनी उघडली. जेव्हा त्या भारतातून परत अमेरिकेत गेल्या आणि त्या तिथे भारतासारखा चहा

आयटीमध्ये भारतीयांचाच बोलबाला; पाहा टाटांच्या TCS ने कोणती कमाल केलीय ती

जगभरात माहिती-तंत्रज्ञान व्यवसायात भारतीय कंपन्या आणि इंजिनीअर मंडळींचा बोलबाला आहे. त्यालाच आणखी उजाळा देणारी ही बातमी आहे. कारण, जगातील 10 बड्या आयटी कंपन्यांमध्ये 4 भारतीय कंपन्यांचा