Tuesday, December 1, 2020

गोठ्याच्या बांधकामात ‘याकडे’ नक्कीच लक्ष द्या; नाहीतर शेळीपालनावर होईल ‘हा’ परिणाम

0
कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गणित तो व्यवसाय इतर लोकांना कसा कसा दिसतो यापेक्षाही त्यातून नफ्याची टक्केवारी किती मिळते यावर ठरते. सध्या बेस्ट दिसणारा...

शेळीपालन : गोठा बांधकामाचे ‘हे’ मुद्दे नक्कीच पहा; कारण प्रश्न आहे...

0
गोठा बांधकामाची माहिती देणाऱ्या या दुसऱ्या भागात आपण इतरही काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत. गोठा हवेशीर, माफक खर्चात आणि आपल्या गरजेनुसार बांधण्याचे...

गोठा बांधताना ‘ही’ घ्या काळजी; नाहीतर गोट फार्मिंगमध्ये होऊ शकते ‘हे’...

0
शेळीपालन आपल्याला करायचे आहे आणि त्यातून आपल्यालाच पैसे कमवायचे आहेत. त्याचवेळी यामध्ये जर दुर्दैवाने तोटा आलाच तर तोही आपल्यालाच सहन करावा लागणार...

म्हणून अर्धबंदिस्त गोट फार्मिंग करावे; वाचा याचे फायदे-तोटे व इतर माहिती

0
पूर्णपणे बंदिस्त अर्थात ठाणबंद शेळीपालन याचे फायदे-तोटे पाहिल्यानंतर आता आपण खऱ्या अर्थाने किफायतशीर व नफ्याचा वाटा वाढवणाऱ्या अर्धबंदिस्त शेळीपालन याबाबतची माहिती पाहणार...

बंदिस्त शेळीपालनाचे ‘हे’ आहेत फायदे-तोटे; वाचा आणि मगच योग्य निर्णय करा

0
सोशल मिडिया किंवा विविध बातम्यांमध्ये बंदिस्त शेळीपालन कसे खूप नफा देणारे आहे याचे दाखले मिळतात. तर, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था आणि पशुवैद्यकीय...

बोकड व शेळ्या पैदाशीचे ‘हे’ आहे तंत्र; वाचा गोट फार्मिंगची माहिती...

0
शेळीपालन व्यवसायाचे तंत्र आणि मंत्र समजून घेण्याच्या या लेखमालेत आज आपण पाहणार आहोत शेळी व बोकड यांच्या पैदाशीचे शास्त्रशुद्ध तंत्र. हे फ़क़्त...

असा ओळख शेळ्यांचा माज; गोट फार्मिंगमध्ये माज नियोजनाच्याही आहेत ‘या’ ट्रिक्स

0
शेळीपालन व्यवसायाचे गणित किती प्रमाणात आणि केंव्हा करडे जन्मतात व आपण त्यांना केंव्हा विकतो यावरच आहे. इथे काहीही करून जमत नाही. दुर्लक्ष...

कळपातला बेणूचा बोकड असा निवडा; वाचा गोट फार्मिंगच्या खास ट्रिक्स

0
वास्तवाचे भान आणि जगभराचे ज्ञान देण्याच्या हेतून ‘टीम कृषीरंग’तर्फे शेळीपालन ही लेखमाला प्रसिद्ध केली जात आहे. आज आपण पाहणार आहोत कळपातील बेणूचा...

करोना कालावधीत शेतकऱ्यांनी घ्यावी ‘ही’ काळजी; वाचा महत्वाची माहिती

0
सध्या करोना महामारीने अवघ्या जगभरात मोठे संकट उभे केलेले आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अशावेळी आणि आता...

‘या’ आहेत शेळ्यांच्या उपयुक्त जाती; वाचा मार्केट ट्रेंडविषयी महत्वाची माहिती

0
गुगलवर जाऊन शेळीपालन, गोट फार्मिंग किंवा goat farming असे सर्च केले की भरमसाठ माहिती येते. त्यातली कोणती बरोबर, कोणती चूक आणि कोणती...