Browsing: राष्ट्रीय

Marathi News Update and Live News of National, Delhi and Other States

केजीएफ नावाचा सिनेमा आपण पाहिलाच नसेल तर किमान त्याबद्दल ऐकले किंवा जाहिरात तर पाहिली असेल की. हा सिनेमा आधारित आहे…

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठीच कृषी कायदे केले आहेत. पण शेतकऱ्यांच्या आणखी काही मागण्या असतील तर त्यांच्यावर चर्चा होऊ शकते. आवश्यकता भासल्यास सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी कायदा दुरुस्ती विधेयक सादर करू शकते.

ऑटो क्षेत्रात तसेच फायनान्स क्षेत्रात नावाजलेल्या बजाज या कंपनीने आता Paytm आणि Google Pay ला टक्कर देणारा पर्याय आणला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला यूपीआय, पीपीआय, ईएमआय कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंटची सुविधा मिळेल. कंपनीने म्हटले आहे की वापरकर्त्यांव्यतिरिक्त, बजाजसाठी व्यावसायिकांसाठी अॅपही विकसित करेल.

‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. ‘म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून यासाठी कोणत्याही दलालाची नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

सध्याचे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव लौकिक असलेले, टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलोन मस्क यांनी सर्वोत्तम कार्बन कॅप्चर तंत्रज्ञानासाठी 10 करोड़ डॉलर (730 कोटी रुपये) बक्षीस जाहीर केले आहे.

सोन्यासह चांदीचे दरही शुक्रवारी खाली आले. 22 जानेवारीला दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत प्रति किलो 806 रुपयांची घसरण झाली. या घटानंतर चांदीचा दर प्रति किलो, 66,838 रुपये झाला. काल चांदी 67,644 रुपयांवर बंद झाली होती.

आधीच कर्जाच्या खाईत असलेल्या पाकिस्तानने अजून हाताने पायावर कुर्‍हाड मारून घेतली आहे. र्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पाकिस्तानने भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात तोंडघशी पडल्यांनंतर एका खटल्यासाठी 33 कोटींहून अधिक खर्च केला आहे. 

भारत निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उप राष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे दोन्ही सभागृह व…

कोरोना साथीच्या काळात बर्‍याच लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत लोकांना कर्जाचीही आवश्यकता भासली. लोक असे कर्ज शोधू लागले, ज्यात ईएमआयचा भार कमी असतो.

मुंबई : देशभरात सध्या बर्ड फ्लूमुळे अनेक पोल्ट्री व्यावसायिकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अशावेळी महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायिकांना मदत…