Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शेतीकथा

मुगाचे भाव पोहोचले 11 हजार रुपये / क्विंटलवर; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : खरीप हंगामात पाउस पडला की सर्वात अगोदर मुग आणि उडीद यांची पेरणी होते. आता कधी एकदा पाऊस पाडतो आणि याच्या पेरण्या करतो अशा परिस्थितीत शेतकरी तयारीत आहे. त्याचवेळी मुगाचे भाव थेट 11…

एकाच क्लिकवर मिळणार पिक कर्ज; पहा नेमकी कशी आहे प्रोसिजर

अहमदनगर : सध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग खूप भयंकर आहे. त्यामुळे अहमदनगर शहरात लॉकडाऊन लागू आहे. तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कडक निर्बंध आहेत. अशावेळी…

आंबा मार्केट अपडेट : हापूस खातोय 200 रुपयांपर्यंत भाव; पहा कशाला मिळतोय 18 रुपयांचाच भाव

पुणे : उन्हाळी हंगामात फळांचा राजा असलेल्या आंब्याची धूम असते. मात्र, यंदा करोना हंगामाचाही फटका या फळपिकाला बसला आहे. सध्या हापूस आंब्याला मुंबईत 100 ते 210 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

सोप्पय की.. सुती कपडा जमिनीत पुरून कळतेय जमिनीची सुपीकता; पहा कसा केला जातो हा प्रयोग

पुणे : जमिनीची सुपीकता किती आहे आणि त्यामध्ये कोणते घटक किती आहेत हे तपासण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते. अगदी काही मोजके आणि महत्वाचे घटक तपासणीसाठीही माती-पाणी परीक्षण कीट लागते. मात्र,

Blog : हेच आहेत की ‘बळीराजा’ची न आपलीही लायकी दाखवण्याचे दिवस..!

गवार वीस रुपये... कलिंगडं शंभरला तीन..! साधारण 20 मार्चची गोष्ट आहे.सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज.ऑफिसमधून बाहेर पाहिलं पाहिलं. समोरच्या सोसायटीच्या खालीच तेरा चौदा

ब्लॉग : आता आलाय जिरेनियम शेतीचाही भुलभुलैय्या; पहा नेमका काय आहे प्रकार

भारतीय शेती ही ट्रेंडवरही चालते. एखाद्या पिकाचे ट्रेंड सेट करण्यासाठी माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना फसवले जाते. आतापर्यंत कोरफड, ससेपालन, इमूपालन यासह अनेक पिक आणि पशुपालन करण्याच्या

बाजरी | ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम आणि पिक व्यवस्थापन सल्ला

बाजरी पिकाच्या शिफारस केल्या गेलेल्या एकाच संकरित वाणाचे बिजोत्पादन एकाच गावात राबविल्यास त्यास ग्रामबिजोत्पादन असे म्हणतात. याकरिता गावातील सर्व बाजरी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे

आणि ‘त्या’ रोगामुळे दगावल्या 19 गायी; अशी घ्या जनावरांची काळजी

अहमदनगर : एकीकडे जगभरात करोनाचे थैमान चालू असतानाच अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात आता गोठ्यातील पाळीव जनावरांना लाळ्या खुरकुत व घटसर्प या रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे नेवासा

ग्रामसेवकांच्या नकारघंटेमुळे ‘कृषी विकासा’ला ब्रेक; पहा नेमके कशात अडकलेय कागदी घोडे

अहमदनगर : गावामध्ये शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी, गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचा विकासासाठी योग्य विनियोग करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि शेतातील कामांचा प्राधान्यक्रम

बाजरी | पिक व्यवस्थापनाचे महत्वाचे मुद्दे; पहा बियाणे व लागवडीबाबतच्या टिप्स

महाराष्ट्रात मुख्यत्वे खरीप हंगामात बाजरी हे पिक घेतले जाते. काही भागात उन्हाळी हंगामातही बाजरीचे पिक घेतात. मात्र, उन्हाळी बाजरीचे क्षेत्र खूप कमी असल्याने एकूण उत्पादनातील वाटाही कमीच