Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शिक्षण आणि रोजगार

म्हणून चीनच्या विद्यापीठ कॅम्पसलाही होतोय जोरदार विरोध; पहा कसा झटका बसणार जीनिपिंग सरकारला

दिल्ली : अवघ्या जगास कोरोना महामारीच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या कुरापतखोर चीनची जगभरात बदनामी झाली आहे. तरी देखील या देशाची अक्कल ठिकाणावर आलेली नाही. संकटाच्या काळातही त्रास देण्याचे उद्योग…

‘लेबर कोड’ येतोय, पगाराला लागणार कात्री, पण ‘हे’ फायदे पाहून तुम्हीही…

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकरच एकाच वेळी चार 'लेबर कोड' आणत असून, राज्य सरकारांनीही हे कायदे लागू करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो.…

उठा, लागा कामाला..! आरबीआयचा छोट्या उद्योगांना मदतीचा हात, पाहा काय घोषणा केलीय..?

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लघु उद्योजकांवर झाला. छोटे-मोठे उद्योग डबघाईला आले. अशा उद्योगांच्या मदतीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धावून आली आहे. कोरोनामुळे प्रभावित…

योगीराज्य आहे ‘त्यामध्ये’ प्रथम; पहा कशात अन कोणत्या राज्यांना पिछाडीवर टाकलेय युपीने

दिल्ली : जगभरातच रोजगाराचे संकट आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात तर रोजगाराचा मुद्दा कायमच चर्चेत असतो. राजकारणी मंडळीचे राजकारण सुद्धा यावर चालते. सरकार कोणतेही असतो, रोजगाराचे…

आलीय की संधी.. व्यवसायाला राज्य सरकार देतेय 15 लाख रुपये; पहा कसा अन कुठे करायचाय अर्ज..!

पुणे : भन्नाट अशा नव्या उद्योजकीय कल्पना वास्तवात आणण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून स्टार्टअपला मदत करण्याच्या अनेक योजना आहेत. आपली उद्योजकीय कल्पना किंवा व्यवसाय…

शिक्षकेच्छुकांना दिलासा; पहा कोणता महत्वाचा निर्णय झालाय शिक्षण क्षेत्राताबत

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झाल्यावर त्याची मुदत ७ वर्षांची होती. या कालावधीत नोकरी न मिळाल्यास पुन्हा टीईटी पास करूनच शिक्षक होण्यासाठी अर्ज करता येत होता. हाच अडसर दूर…

सावधान, शिक्षक भरतीची ‘ती’ जाहिरात संभ्रमित करणारी; शिक्षण परिषदेने केलेय ‘हे’ आवाहन

मुंबई : सर्व शिक्षा अभियानासोबत नाम साध्यर्म असणारे http://shikshaabhiyan.org.in/index.php या संकेतस्थळाचा तसेच या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यातआलेल्या भरती प्रक्रियेचा राज्य शासनाशी तसेच…

बारावी परीक्षा रद्द; मात्र, मूल्यमापन करण्यासाठी ‘ती’ आहे मोठी अडचण..!

नाशिक : सीबीएसई (CBSE) बोर्डाने इयत्ता बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता अखेर राज्यातील बारावीची परीक्षाही रद्द (HSC exam) करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव…

बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेससह ‘त्या’ अहवालाला म्हटलेय ‘असे’; पहा काय पेटलेय राजकारण

दिल्ली : आपल्या देशात राजकारणाला काही कमी नाही. कोणताही काळ असो येथे राजकारणी मंडळी जोरात राजकारण करतात. लोकांना काय वाटेल याचा विचार करतो कोण, कोरोनाच्या संकटकाळात तर या राजकारणास आधिकच वेग…

नोकरीच्या आमिषाने साडेतीन कोटींना गंडा; पहा नेमका काय प्रकार केलाय आरोपींनी

पुणे : बनावट संकेतस्थळाद्वारे प्रादेशिक सेनेबाबत भरती प्रक्रिया जाहीर करून त्या जाहिरातीच्या आधारे सुमारे ७० तरुणांची फसवणूक करणारे रॅकेट उघडकीस आलेले आहे. सोलापूर, सातारा आणि लखनौ येथील…