Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

ब्लॉग (लेख)

Blog on President election: आदिवासींना संधी दिल्याचा आविर्भाव म्हणजे…

१८५७ च्या उठावाच्या दोनच वर्ष आधी एक मोठा उठाव झाला होता. संथाल समूहाच्या ६० हजार आदिवासींनी जमीनदार व ब्रिटीश सरकार यांच्या विरोधात हल्लाबोल केला होता. याला कारणही तसेच होते. भाजपने संथाल

Eknath Shinde: मग शिंदे अन् फडणवीस साहेबांनी चूक तरी काय केलीय..?

सध्या महाराष्ट्र राज्याच्या केंद्रस्थानी आहेत "मी पुन्हा येईन"वाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इशाऱ्याने (चर्चा तर अशीच आहे म्हणून) बंडखोर बनलेले मंत्री एकनाथ शिंदे. हे

Blog | आणि ती मॉनिटर झाली महिला आयोगाची अध्यक्ष; वाचा प्रेरणादायी स्टोरी

ती शाळेची मॉनिटर होती; आता 'राज्य महिला आयोगाची मॉनिटर आहे'….. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीत शिकलेली मुलंच लौकिक गाजवत आहेत असे नाही! तर मुली सुद्धा आपल्या

Blog: “सरकारचे धोरणं आणि शेतकऱ्यांच्या 100% मरणं”

शेतमाल जर परदेशात निर्यात करायला गेला तर देशांतर्गत बाजारपेठेमध्ये शेतमालाचे भाव वाढतात. पर्यायाने इथल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायचा मार्ग उपलब्ध होतो. त्याच वेळेस देशातील ग्राहकांना…

Blog : फवारणी कमी आणि चांगल्या उत्पन्नाची हमी; वाचा जवारी काकडीची माहिती

यम्मी.. टेस्टी.. हेल्दी.. जवारी काकडी...! परवा मालवणहून कोल्हापूरला येताना नाश्ता करायला एकदम बोगस हॉटेल्स मिळाले. सकाळीच खायची सवय असल्याने मग एका वैभववाडी येथे जाहिरात जास्त अन् सेवा कमी…

ग्राहकांचे अधिकार आहेत का तुम्हाला माहित? नसतील तर एकाच क्लिकवर वाचा सगळी माहिती

जागरुक ग्राहक ही काळाची गरज आहे. सदोष वस्तू व सेवेतील तुटीपासून ग्राहकांच्या हिताचे संवर्धन करण्याच्या हेतूने त्यांची फसवणूक होवू नये तसेच ग्राहकांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी १९८६ साली…

Business info: ‘ही’ महत्वाची माहिती वाचलीय का? व्यावसायिकांसह ग्राहकांसाठी आहे खूप आवश्यक

आपल्या दैनंदिन जीवनात आपण सवयीप्रमाणे अनेक गोष्टी आपण मोज मापांचे महत्त्व लक्षात न घेता वापरतो तसेच प्रत्येक व्यवहारात आम्ही काही प्रकारचे वजन किंवा माप करतो व त्यामध्ये कोणतीही भिन्नता आणि…

BLOG : “सोडणं” तसं सोप्पं.. पण नाही सोडलं तर होतात असेही दुष्परिणाम

“सोडणं” तसं किती सोप्पं काम; पण करायला गेलं की जमत नाही. अगदी जन्मापासूनच प्रत्येकाला सोडणं काही जमत नाही. प्रत्येक जण येतोच तोमुळी मुठ्या आवळून, मालीश करताना अंघोळ करताना मूठ सोड म्हणलं तरी…

BLOG : झोपाळू शेती म्हणजे काय? सोप्पंय की.. फक्त ‘ते पदार्थ टाकून नफाच नफा उपसायचा..!

अरे.. शेती हा धंदा कधीच तोट्यात येऊ शकत नाही. कारण हा व्यवसाय करण्यासाठी कष्ट करणारे जिगरबाज लागतचं नाहीत. कष्टाळुंना कधी यश मिळतेय व्हयं? म्हणूनच शेती हा फक्त बोलघेवड्यांचाच उद्योग झाला…

सयाजीराव गायकवाड कोण ? त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहितीये ?

"सयाजीराव गायकवाड हे गुजरातच्या बडोदा/बडोदे संस्थानाचे राजे होते. ते सुधारणावादी होते. त्यांनी आपल्या संस्थानात व मराठी मुलुखात सामजिक चळवळीची बीजं रोवली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना…