Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

औरंगाबाद

वाढला की कांद्याचा भाव; पहा कोणत्या मार्केटला कितीने झालीय वाढ

पुणे : उन्हाळी कांद्याची विक्री करण्याऐवजी आणखी काही महिने वखारीत ठेवण्यासाठीची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे मग आता कांदा बाजारात पुन्हा तेजी दिसायला लागली आहे. कालच्या मुंबई…

म्हणून सोयाबीनची झालीय चांदी; पहा कुठे बाजार गेलेत 8 हजार रुपये / क्विंटलवर

नाशिक : खाद्यतेलाचे भाव वधारल्याने सध्या तेलबिया पिकाला जगभरात मोठी मागणी आहे. भारतातही त्यामुळेच 4 हजार रुपयांच्या आत खेळणारे सोयाबीनचे भाव थेट दुप्पटीने पुढे गेले आहेत. काल नाशिक जिल्यातील…

ज्वारीचे बाजारभाव स्थिर; पहा कुठे मिळतोय 5100 रुपये क्विंटलचे मार्केट

पुणे : मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी झाल्याने काल आणि…

ज्वारी मार्केट अपडेट : म्हणून वधारला पुण्यात मालदांडीचा भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट

पुणे : आवक बाधित होण्यासह मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी…

लिंबू, संत्रा व मोसंबी मार्केट अपडेट : पहा राज्यभरात कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

पुणे : उन्हाळा आणि करोनामुळे इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या निमित्ताने सध्या क जीवनसत्वयुक्त फळांना चांगला भाव मिळत आहे. संत्री, लिंबू आणि मोसंबी ही फळे त्यामुळे भाव खात आहेत. ढगाळ…

डाळिंब मार्केट अपडेट : पहा कुठे मिळतोय 135 रुपये किलोचा भाव

पुणे : कोरडवाहू भागाचे वरदान असलेल्या डाळिंब फळाला सध्या उन्हाळ्यातही चांगली मागणी आहे. त्यामुळेच अनेक भगर द्राक्षांसह आता आंब्यांच्या बरोबरीने हे फळ भाव खात आहे. राहता (अहमदनगर) येथील…

टॉमेटो मार्केट अपडेट : काही ठिकाणी मातीमोल; तर पहा कुठे मिळतोय 14 रुपये किलोचा भाव

पुणे : महत्वाचे नगदी पिक असलेल्या टॉमेटोचे बाजारभाव सध्या स्थिर आहेत. संगमनेर आणि पुणे जिल्ह्याच्या काही बाजार समितीमध्ये या पिकाला 4 ते 6 रुपये असा सरासरी भाव मिळत आहे. एकूण उत्पादन खर्च…

ढोबळी मिरची मार्केट : मुंबईत 30, तर काही ठिकाणी भाव आहेत 40 रुपये किलो

पुणे : ढोबळी मिरची पिकाला सध्या हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याने मागणी कमी आहे. मात्र, तरीही आवक मापात असल्याने सध्या काही ठिकाणी या पिकाला 40 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, मुंबई आणि…

कांदा मार्केट अपडेट : नाशिकमध्ये होतेय जोरदार आवक; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : लाल कांद्याच्या तुलनेत सध्या बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. करोना कालावधीत मागणी कमी असतानाचा ज्यांच्याकडे कांदाचाळ नाही किंवा पैसे देण्या-घेण्याची निकड आहे असे शेतकरी…

काळजी घ्या रे : महाराष्ट्रातही करोनाच्या जोडीला ब्लॅक फंगस; वाचा लक्षणे आणि घातक परिणाम

औरंगाबाद : करोनातून बरे झालेल्या रुग्णांना सध्या ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस / काळी बुरशी) होऊन त्यांचा जीव धोक्यात येण्याच्या प्रकरणात वाढ होत आहे. गुजरात आणि मुंबईनंतर आता थेट मराठवाडा…