Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

औरंगाबाद

ऑनलाईनची झाली कमाल, महावितरण झाली त्यातून मालामाल..!

औरंगाबाद : नव्या तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या महावितरणला ग्राहकांनी कॅशलेस बील भरण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. सद्यस्थितीत एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७६ टक्के…

राज्य सरकारबाबत राज ठाकरे यांचे महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

औरंगाबाद : राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सरकार फार काळ टिकणार नाही, तीन पक्षांचे सरकार लवकरच पडणार अशा बातम्या येत असतात. आताही तशा चर्चा अधूनमधून होत असतात. मात्र, राज्य सरकार दोन…

BLOG : “म्हणून आपण शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतोय..”; पहा पवार साहेबांनी नेमके काय म्हटलेय

आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. यापूर्वी अनेकदा माझा वाढदिवस साजरा झाला. मी पन्नास वर्षांचा झालो…

पावसाचा मुक्काम कायम.. सलग दुसऱ्या दिवशी हजेरी; पहा, कधी आणि कुठे होणार पाऊस..?..

पुणे : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी नगर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. थंडी जाणवत होती. त्यानंतर सायंकाळी पाऊस पडण्यास…

कांदा मार्केट अपडेट : पहा कुठे मिळतोय कांद्याला 4300 / Q चा दणक्यात भाव..!

पुणे : सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कांदा खराब होत आहे. परिणामी बाजारात चांगल्या कांद्याला 30 रुपये किलोपेक्षा जास्त भाव मिळत आहे. मात्र, त्याचवेळी बहुसंख्य कांद्याला मात्र,…

ब्लॉग : संशोधक, लेखक व वक्ता असलेला ‘मोठा माणूस’ म्हणजे डॉ. अशोक शिंदे..

या कोविडनं आपल्यापैकी अनेकांच्या जवळच्या माणसांना, नातेवाईकांना, मित्रांना कायमचं नेलं. यामध्ये डॉ. अशोक शिंदे यांच्यासारखे एक उत्तुंग चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व हरपले. आणि एक दुखरी नस कायम…

… म्हणून राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत होणार पाऊस; पहा, कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय…

पुणे : राज्यात आता काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. शक्यतो या दिवसात कधी पाऊस होत नाही. मात्र, हवामानात बदल होत असल्याने असे घडत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी…

हे काय बोलले केंद्रीय मंत्री.. म्हणे, अमेरिकेत ठरतात इंधनाचे दर.. केंद्राला दोष देणे चुकीचे

औरंगाबाद : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून एका केंद्रीय मंत्र्यांने सोमवारी केंद्राची बाजू मांडताना एक अजब वक्तव्य केले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीचा संदर्भ देत ते म्हणाले की…

बाब्बो.. पोल्ट्रीवाल्यांचा जीव पुन्हा टांगणीला; पहा नेमके काय झालेय जोधपुरात

पुणे : मागील वर्षी लाखो पोल्ट्री व्यावसायिकांना झटका देणाऱ्या बर्ड फ्ल्यू नावाच्या आजाराने अनेकांचे दिवाळे निघाले होते. आताही भारतात त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पोल्ट्रीवाल्यांचा जीव पुन्हा…

डेंग्यूचा डास ‘त्यावेळी’च जास्त डसतो..! पहा नेमके काय आहे याचे कारण

पुणे : सध्या महाराष्ट्रात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठेका चुकला आहे. कारण, डेंग्यू झाला की रुग्णालयात भरती होऊन डॉक्टर व औषध कंपन्यांची भर्ती…