Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

बाजारभाव (मार्केट)

‘टेक्स्टाईल मार्केट’चा बोऱ्या; कोरोनामुळे पाहा किती कापड उत्पादन कमी झालेय..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे अनेक राज्यात सध्या लॉकडाऊन (lockdaun) करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंदच आहेत. त्याचा सर्वाधिक फटका कापड व्यवसायाला बसला आहे.…

मुगाचे भाव पोहोचले 11 हजार रुपये / क्विंटलवर; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : खरीप हंगामात पाउस पडला की सर्वात अगोदर मुग आणि उडीद यांची पेरणी होते. आता कधी एकदा पाऊस पाडतो आणि याच्या पेरण्या करतो अशा परिस्थितीत शेतकरी तयारीत आहे. त्याचवेळी मुगाचे भाव थेट 11…

म्हणून सोयाबीनची झालीय चांदी; पहा कुठे बाजार गेलेत 8 हजार रुपये / क्विंटलवर

नाशिक : खाद्यतेलाचे भाव वधारल्याने सध्या तेलबिया पिकाला जगभरात मोठी मागणी आहे. भारतातही त्यामुळेच 4 हजार रुपयांच्या आत खेळणारे सोयाबीनचे भाव थेट दुप्पटीने पुढे गेले आहेत. काल नाशिक जिल्यातील…

ज्वारीचे बाजारभाव स्थिर; पहा कुठे मिळतोय 5100 रुपये क्विंटलचे मार्केट

पुणे : मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी झाल्याने काल आणि…

सोन्याच्या दरात तेजी, चांदीही वधारली; मात्र उच्चांकी पातळीपेक्षा कमीच!

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भांडवली बाजारावर चांगलाच परिणाम झाल्याचे दिसत आहेत. सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज'वर आज सोन्याच्या भावात वाढ…

ज्वारी मार्केट अपडेट : म्हणून वधारला पुण्यात मालदांडीचा भाव; पहा राज्यभरातील मार्केट रेट

पुणे : आवक बाधित होण्यासह मागणी कायम असल्याने पुण्यात मागील आठवड्याच्या तुलनेत मालदांडी ज्वारीचे भाव वधारले आहेत. मागील आठवड्यात 4700 रुपये / क्विंटल भाव मिळत होता. मात्र, आवक बऱ्यापैकी कमी…

लिंबू, संत्रा व मोसंबी मार्केट अपडेट : पहा राज्यभरात कुठे मिळतोय सर्वाधिक भाव

पुणे : उन्हाळा आणि करोनामुळे इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या निमित्ताने सध्या क जीवनसत्वयुक्त फळांना चांगला भाव मिळत आहे. संत्री, लिंबू आणि मोसंबी ही फळे त्यामुळे भाव खात आहेत. ढगाळ…

ढोबळी मिरची मार्केट : मुंबईत 30, तर काही ठिकाणी भाव आहेत 40 रुपये किलो

पुणे : ढोबळी मिरची पिकाला सध्या हॉटेल आणि उपहारगृह बंद असल्याने मागणी कमी आहे. मात्र, तरीही आवक मापात असल्याने सध्या काही ठिकाणी या पिकाला 40 रुपये किलोचा भाव मिळत आहे. तर, मुंबई आणि…

कांदा मार्केट अपडेट : नाशिकमध्ये होतेय जोरदार आवक; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : लाल कांद्याच्या तुलनेत सध्या बाजारात उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. करोना कालावधीत मागणी कमी असतानाचा ज्यांच्याकडे कांदाचाळ नाही किंवा पैसे देण्या-घेण्याची निकड आहे असे शेतकरी…

आंबा मार्केट अपडेट : हापूस खातोय 200 रुपयांपर्यंत भाव; पहा कशाला मिळतोय 18 रुपयांचाच भाव

पुणे : उन्हाळी हंगामात फळांचा राजा असलेल्या आंब्याची धूम असते. मात्र, यंदा करोना हंगामाचाही फटका या फळपिकाला बसला आहे. सध्या हापूस आंब्याला मुंबईत 100 ते 210 रुपये किलोचा भाव मिळत आहे.