Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कृषी व ग्रामविकास

काँग्रेसने हाणलाय फडणवीसांना ‘त्या’प्रकरणी टोला; शेतीबाबत दिली ती आठवण करून

नाशिक : थोडे वाढवायचे आणि जास्त दिल्याचे दाखवायचे अशी सरकारी नीती अजूनही देशभरात कायम आहे. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आकडेवारी फुगवून दाखवून त्याचेक इव्हेंट करण्यात केंद्र…

हमीभावात घसघशीत वाढ..! मोदी सरकारचे गिप्ट, पाहा कोणत्या शेतमालासाठी किती पैसे वाढविले..?

नवी दिल्ली : खरीप हंगाम तोंडावर असताना, मोदी सरकारने (Modi sarkar) शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे यंदाही सरकारने शेतमालाच्या हमीभावात घसघशीत वाढ केली आहे. पंतप्रधान…

लासलगाव मार्केटमध्ये झालाय ‘हा’ महत्वाचा बदल; शेतकऱ्यांना होणार फायदा..!

नाशिक : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत कांदा लिलाव २४ दिवस बंद होते. आता मार्केट खुले झाल्यावर खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. समितीच्या आवारावर…

सोयाबीन : बियाणेटंचाई जोमात, शेतकरी कोमात; पहा महाबीजकडून काय आलेय उत्तर

अहमदनगर / नाशिक : यंदा प्रथमच सोयाबीन या शेतमालास तब्बल 8 हजारांच्या पल्याड बाजारभाव मिळाला. आताही तेलाचे भाव चढे असल्याने वर्षभर सोयाबीनला चांगला भाव राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.…

जगातील 10 पैकी 4 आंबे भारताचे, पण चीनही देतोय टक्कर..! पाहा आपला आंबा चीनमध्ये कसा पोचला..?

मुंबई : आंबा.. फळांचा राजा. उन्हाळा सुरू झाला, की भारतीयांना चाहूल लागते, ती रसरसीत आंब्यांची..! भारत आजही आंबा उत्पादनात अव्वल आहे. म्हणजे, जगातील 10 पैकी 4 आंबे हे भारताचे असतात. भारतातील…

आणि पारनेरमध्ये बनावट बियाणे पकडले; पहा कोणत्या कंपनीचे आहे हे बियाणे

अहमदनगर : खरीप आणि रब्बीच्या सीजनमध्ये कृषी विभागाच्या संगनमताने किंवा त्यांनाही वाकुल्या दाखवत प्रतिवर्षी हजारो टन बियाणे, खत आणि कीटकनाशक यांची राजरोस विक्री केली जाते. आताही खरिपाच्या…

कांदा लिलाव : अखेर नियमांसह ‘कृषीसाधना’चाच विजय; मिळाली खरेदीला परवानगी..!

नाशिक : कांदा लिलावात पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लासलगाव आणि इतर मार्केट कमिटीमध्ये महिलांच्या कृषीसाधना महिला सहकारी संस्थेने पुढाकार घेतला आहे. लासलगाव येथील…

कांदा मार्केट अपडेट : रोज होणार हजार टन कांद्याची निर्यात; पहा कुठे मिळतोय 2500 चा भाव

नाशिक : भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेश सरकारने कांदा आयातीकरता भारतीय निर्यातदारांकडून अर्ज मागवले आहेत. बांगलादेशमध्ये दिवसाला सर्वसाधारणपणे एक हजार टनाच्या आसपास कांद्याची निर्यात…

अर्र.. पुरुष घाबरलेत की.. ‘कृषीसाधना’ करणाऱ्या महिलांवर लासलगावच्या व्यापाऱ्यांचा बहिष्कार..!

नाशिक : कोणत्याही सेक्टरमध्ये घराणेशाही किंवा लॉबिंग ही ठरलेली आहे. त्या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्यांना त्रास देणे किंवा बहिष्कार टाकण्याचे जालीम औषध जुने प्रस्थापित ठेकेदार त्यासाठी…

खरीपात शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, कसे ते तुम्हीच पाहा..?

नवी दिल्ली : खरीप हंगामाला सुरवात झाली असून, शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागले आहेत. बि-बियाणे (Seeds), खते (Fertilizers), औषधे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रासमोर शेतकऱ्यांची गर्दी होत…