Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कृषी व ग्रामविकास

बाजरी मार्केट अपडेट : मुंबई-पुण्यात मिळतोय 2200 पेक्षा अधिकचा भाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : बाजरी पिकाला सध्या उन्हाळा असल्याने मार्केटमध्ये तितकी मागणी नाही. उन्हाळ्यात बाजरीच्या भाकरी खाल्ल्याने उष्णता वाढत असल्याने याचे भाव सध्या 1500 ते 2500 रुपये / क्विंटल दरम्यान

गहू मार्केट अपडेट : पुण्यात शरबती खातोय दणक्यात भाव; तर 2189 ला मिळेना हमीभावही

पुणे : सध्या रबी हंगामातील गहू बाजारात उपलब्ध होत आहे. या गव्हाला पुणे, मुंबई आणि नागपूर वगळता हमीभाव मिळत नाही. महाराष्ट्रातील लोकल गव्हाला विशेष भाव मिळत नसतानाच शरबती आणि लोकवन या

यंदा नाही पडणार ‘ये..रे..’ करण्याची वेळ; वाचा हवामान अंदाज, ‘त्यावेळी’ मॉन्सून येणार कोकणात

पुणे : करोनाचे संकट आणि वाढता उकाडा यामध्ये एक दिल्सादायक बातमी आली आहे. ती बातमी आहे पावसाची. अवकाळी नाही, तर थेट मॉन्सूनच्या पावसाची. यंदाही मॉन्सून वेळेत येण्याची शक्यता आहे. 1 जून

सोप्पय की.. सुती कपडा जमिनीत पुरून कळतेय जमिनीची सुपीकता; पहा कसा केला जातो हा प्रयोग

पुणे : जमिनीची सुपीकता किती आहे आणि त्यामध्ये कोणते घटक किती आहेत हे तपासण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते. अगदी काही मोजके आणि महत्वाचे घटक तपासणीसाठीही माती-पाणी परीक्षण कीट लागते. मात्र,

वांगी मार्केट अपडेट : वांग्याला मिळतोय मातीमोल भाव; पहा नेमके काय आहे राज्यभरातील चित्र

पुणे : देशभरात करोना रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत असतानाच लॉकडाऊन कडक निर्बंध लागू होत आहेत. अशावेळी कोणताही सार्वजनिक आणि धार्मिक समारंभ होताना दिसत नाही. तसेच हॉटेल आणि उपहारगृह बंद

कांदा मार्केट अपडेट : आवक कमी असतानाही ‘त्यामुळे’ बाजारात नाही उठाव; पहा राज्यभरातील बाजारभाव

पुणे : देशभरात करोना रुग्णसंख्या विक्रमी वेगाने वाढत असतानाच लॉकडाऊन लागू होत आहेत. परिणामी काही ठिकाणाचे किरकोळ आणि मुख्य कृषी बाजारही बंद होत आहेत. त्यातच वाहतुकीमधील अडथळे कमी

ज्वारी मार्केट : पहा राज्यभरात किती मिळतोय बाजारभाव, पहा वाणनिहाय किती मिळतोय भाव

पुणे : सध्या पुण्यात मालदांडी ज्वारी 5000 रुपये आणि मुंबईत 4500 रुपये क्विंटलपर्यंत भाव खात आहे. याचवेळी उत्पादकांच्या पट्ट्यात ज्वारीचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत कमी होऊन सरासरी भाव

अवकाळीची शक्यता : चार जिल्ह्यात ऑरेंज, तर २६ मध्ये येलो अलर्ट; पहा कुठे होणार गारपीट

पुणे : चालू आठवडा जोरदार अवकाळी पावसाचा असण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यभरात कुठे ना कुठे पाउस होत असतानाच आता पुढचे पाच-सहा दिवसही तसेच पावसाळी असण्याची शक्यता आहे.

Blog : हेच आहेत की ‘बळीराजा’ची न आपलीही लायकी दाखवण्याचे दिवस..!

गवार वीस रुपये... कलिंगडं शंभरला तीन..! साधारण 20 मार्चची गोष्ट आहे.सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज.ऑफिसमधून बाहेर पाहिलं पाहिलं. समोरच्या सोसायटीच्या खालीच तेरा चौदा

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : अहमदनगर महापालिकेने शेतकऱ्यांना केले ‘हे’ महत्वाचे आवाहन

अहमदनगर : शहर आणि जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अहमदनगर महापालिका प्रशासनाने सात दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. त्यानुसार