Renault Triber फक्त 4.8 लाखात करा खरेदी, मिळतोय बंपर ऑफर; जाणुन व्हाल थक्क

Renault Triber:  कमी किंमत आणि शानदार फीचर्ससह  येणारी फॅमिली कार तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

बोल्ड लुक, पावरफुल इंजिन आणि दमदार फीचर्ससह येणारी 7-सीटर MPV कार Renault Triber आता तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करु शकता.

सध्या बाजारात एक दमदार ऑफर सुरू आहे या ऑफर च्या मदतीने तुम्ही Renault Triber अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

Renault Triber इंजिन

Renault कंपनीची भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी Renault Triber मध्ये कंपनीने 999cc  इंजिन बसवले आहे.  इंजिन 71.01bhp ची कमाल पॉवर आणि 96Nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तसेच कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील देण्यात आला आहे.

कंपनीने या MPV मध्ये 182 mm चा ग्राउंड क्लीयरन्स देऊ केला आहे. कंपनी या स्वस्त MPV मध्ये 18.2 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देखील देते.

Renault Triber किंमत

Renault Triber MPV ची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत 6 लाख ते 8.97 लाखापर्यंत आहे. जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता एका मस्त ऑफरच्या मदतीने 

ऑनलाइन सेकंड हॅन्ड वाहन खरेदी-विक्री वेबसाइटवरून Renault Triber चा सेकंड हॅन्ड मॉडेल कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात.

Renault Triber ऑफर

Renault Triber चे सेकंड हॅन्ड CarWale वेबसाइटवर विकले जात आहे. हे 2021 मॉडेल MPV आहे. हे पेट्रोल इंजिन MPV 90,000 किलोमीटरपर्यंत चालवण्यात आले आहे. या एमपीव्हीची येथे किंमत 4.8 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, तुम्ही ते Rs 8,639 च्या मासिक EMI वर देखील घेऊ शकता.

2020 मॉडेल Renault Triber MPV ला CarWale वेबसाइटवर लिस्टिंग केले गेले आहे. पेट्रोल इंजिन असलेल्या या कारने 48,450 किलोमीटर चालवले आहे आणि येथे 5.24 लाख रुपयांना उपलब्ध आहे. तुम्ही ते 9,431 रुपयांच्या मासिक EMI वर खरेदी देखील करू शकतात.

Leave a Comment