Portable AC : रूम राहणार थंड, वीज बिलही येणार खूपच कमी! खरेदी करा पोर्टेबल एसी, किंमत आहे फक्त ….

Portable AC : देशातील बहुतेक भागात आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. या कडक उन्हाळ्यात नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागतात आहे.

तर दुसरीकडे बाजारात उन्हाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात एसीची मागणी वाढत आहे. जर तुम्हाला देखील घरासाठी किंवा ऑफिससाठी एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही घरासाठी किंवा ऑफिससाठी पोर्टेबल एसी खरेदी करू शकता.

पोर्टेबल एसी तुम्हाला खूपच स्वस्तात मिळतो. याच बरोबर हा एसी रूम पूर्णपणे थंड करतो. हे जाणून घ्या कि, ई-कॉमर्स वेबसाइटवर पोर्टेबल एसी सवलतीत उपलब्ध असतील.

दिल्ली कॅपिटल्सची मोठी घोषणा, जाणून चाहत्यांना होणार आनंद, वाचा सविस्तर

पोर्टेबल एसी बसवल्याने भिंतींना नुकसान होत नाही आणि एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये सहज हलवता येते. ब्लू स्टार व्यतिरिक्त, अनेक कंपन्या आहेत ज्या पोर्टेबल एसी बाजारात विकत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो, जर तुमचे रूम लहान असेल आणि या रूममध्ये 1 टन एसीची गरज असेल, तर ब्लू स्टारचा 1 टन पोर्टेबल एसी चांगला आहे. त्याची लॉन्चिंग किंमत 39,000 रुपये आहे, परंतु Amazon वर 12% सवलतीसह 34,490 रुपयांना उपलब्ध आहे. या एसीमुळे वीज बिलही खूपच कमी येतो. तर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या एसीवर अनेक बँक आणि एक्सचेंज ऑफर आहेत, ज्यामुळे त्याची किंमत खूपच कमी होईल.

ब्लू स्टार 1 टन पोर्टेबल एसी डिझाइन

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते पोर्टेबल आणि स्टायलिश दिसते. दुरून पाहिल्यास ते अगदी वॉशिंग मशीनसारखे दिसते. हा एसी अनेक मोडमध्ये उपलब्ध आहे, जो तुम्ही तुमच्या सोयीनुसार एड्जस्ट करू शकता.

Maruti WagonR CNG मिळत आहे फक्त 1 लाख रुपयांत; जाणून घ्या ‘ही’ गोल्डन ऑफर

मिनी एसी

याशिवाय ॲमेझॉनकडे मिनी पोर्टेबल एसीचाही स्टॉक आहे. अनेक स्थानिक कंपन्यांचे एसीही उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ते कमी वीज वापराचा दावा करते. तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही यापैकी कोणतीही एक निवडू शकता.

Leave a Comment