Honda Dio फक्त 28 हजारात खरेदीची संधी, जाणुन घ्या ‘ही’ अप्रतिम ऑफर

Honda Dio Offer: भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून स्टायलिश आणि जबरदस्त मायलेज देणाऱ्या स्कूटरची झपाट्याने विक्री होताना दिसत आहे. जर तुम्ही देखील कमी किमतीमध्ये जास्त मायलेज आणि बोल्ड लुक असणारी स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या संधीचा फायदा घेत तुम्ही आता अवघ्या 28 हजारात भारतीय बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घालणारी स्कूटर Honda Dio खरेदी करू शकता.

 Honda Dio तिच्या बोल्ड लुक आणि दमदार मायलेजमुळे भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. चल मग जाणून घेऊया या स्कूटरबद्दल सविस्तर माहिती.

Honda Dio इंजिन  

Honda Dio स्कूटरमध्ये 109.51cc इंजिन आहे. ज्यामध्ये 7.85Ps कमाल पॉवर आणि 9.03Nm पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. या स्कूटरमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन असून कंपनीने याला 5.3 लीटरची इंधन टाकी दिली आहे.   ही स्कूटर एक लिटर पेट्रोलमध्ये 50 किलोमीटरपर्यंत चालवू शकता.

Honda Dio किंमत 

तुम्हाला Honda Dio स्कूटर घ्यायची असेल तर तुम्हाला अंदाजे 70,211 ते 77,712 रुपये मोजावे लागू शकतात मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही आता ही स्कूटर सेकंड हॅण्डमध्ये खरेदी करू शकता.

ऑनलाइन सेकेंड हँड वाहने विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या अनेक वेबसाइटवरून तुम्हाला ही स्कूटर खरेदी करता येईल.

Honda Dio ऑफर

तुम्ही Droom वेबसाइटवरून 2014 मॉडेलची Honda Dio स्कूटर खरेदी करू शकता.  ही पहिली मालकाची स्कूटर 43,000 किलोमीटर चालवली गेली आहे आणि ती 28,000 रुपयांना विक्रीसाठी लिस्टिंग आहे.

या वेबसाइटवर तुम्हाला Honda Dio स्कूटरचे इतर अनेक मॉडेल्स अगदी वाजवी दरात मिळतील. अशा परिस्थितीत तुम्ही वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.

Leave a Comment