अहमदनगर – शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अहमदनगर जिल्हा बँकच्या इमारतीला आग लागली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा बॅंकेच्या चौथ्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आग विझवण्याचे काम अग्निशामक दल करत आहे. माञ ही आग कोणत्या कारणाने लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Breaking news: Fire at Ahmednagar District Bank building: Fire brigade arrives)