Hyundai i10: जर तुम्ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आता कमी किमतीमध्ये कार खरेदीची एक सुवर्णसंधी आली आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो भारतीय बाजारात हॅचबॅक सेगमेंट धुमाकूळ घालणारी Hyundai ची लोकप्रिय हॅचबॅक कार Hyundai i10 अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये बाजारात खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे.
कंपनीने या कारमध्ये पॉवरफुल इंजिन बसवले आहे. ज्यामध्ये जास्त पॉवर आणि टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे. अधिक जागेसह, कंपनी तुम्हाला या कारमध्ये अनेक आधुनिक फीचर्स प्रदान करते.
भारतीय बाजारात या कारची किंमत 6 ते 8 लाख रुपये आहे. मात्र जर तुमच्याकडे इतका बजेट नसेल तर तुम्ही या कारचा सेकंड हॅण्ड मॉडेल खरेदी करू शकता. हे जाणुन घ्या की सध्या सेकंड हॅण्ड कारची खरेदी विक्री करणारी ऑनलाइन वेबसाइट CarWale वर एकापेक्षा एक ऑफर जाहीर करण्यात आले आहे. ज्याचा मदतीने तुम्ही Hyundai i10 स्वस्तात खरेदी करू शकतात.
Hyundai i10 Offers
तुम्ही CarWale वेबसाइटवरून 2009 मॉडेल Hyundai i10 Magna 1.2 आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. आतापर्यंत या कारने 26,000 किमी अंतर कापले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.1 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तुम्ही CarWale वेबसाइटवरून 2008 मॉडेल Hyundai i10 Magna 1.2 आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. आतापर्यंत या कारने 81,000 किमी अंतर कापले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.18 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तुम्ही CarWale वेबसाइटवरून 2009 मॉडेल Hyundai i10 Magna 1.2 आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. आतापर्यंत या कारने 89,850 किमी अंतर कापले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.3 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तुम्ही CarWale वेबसाइटवरून 2009 मॉडेल Hyundai i10 Magna 1.2 आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. आतापर्यंत या कारने 67,500 किमी कापले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.4 लाख रुपये खर्च करावे लागतील.
तुम्ही CarWale वेबसाइटवरून 2010 मॉडेल Hyundai i10 Magna 1.2 आकर्षक डीलसह खरेदी करू शकता. आतापर्यंत या कारने 1,11,237 किमी कापले आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 1.4 लाख रुपये खर्च करावे लागतील.