Best Laptop: दैनंदिन वापरासाठी जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला काही स्वस्तात मस्त लॅपटॉप बद्दल माहिती देणारा त्यामध्ये तुम्हाला उत्तम बॅटरी लाइफसह जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहे.
HP Chromebook 15.6
हा लॅपटॉप एक उत्तम पर्याय आहे, जो ब्लू रंगात येतो. यामध्ये तुम्हाला Intel Celeron N4500 प्रोसेसर मिळेल जो सामान्य वापरासाठी चांगला आहे. त्याची किंमत 28,999 रुपये आहे.
Asus Vivobook Go 15
Asus Vivobook Go 15 सेलेरॉन ड्युअल कोर प्रोसेसरसह येतो. यामध्ये तुम्हाला 8 GB रॅम आणि 512 GB SSD चा सपोर्ट मिळतो. ज्याला स्क्विशी कीबोर्ड मिळतो. यात टायपिंगचा एक्सपिरीयन्स छान आहे. हा 15.6 इंचाचा डिस्प्ले असून त्याची किंमत 27,990 रुपये आहे.
Redmi Book 15
Redmi Book 15 कमी किमतीत शक्तिशाली लॅपटॉपसाठी चांगला आहे. जे Intel Core I3 11th Gen प्रोसेसरसह 15.6-इंच फुल एचडी प्लस स्क्रीनसह येते. यामध्ये तुम्हाला 8 GB LPDDR4X रॅम सह 256 GB स्टोरेज मिळेल.
यामध्ये तुम्हाला 10 तासांची बॅटरी लाइफ मिळते. त्याची किंमत 31,990 रुपये आहे, परंतु ती Amazon वर 30,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी केली जाऊ शकते.