Best Business Tricks शिका मराठीत; कृषी, फार्मसी व इंजिनियरिंगवाल्यांसाठी सुवर्णसंधी

Best Business Tricks | पुणे: ‘नोकरी नाही तर धंद्याला लागा’ छाप टाइप सल्ला देणाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. कारण एकीकडे सरकारी नोकरीच्या संधी कमी असतानाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (Artificial Intelligence) जमान्यात आता खासगीमध्येही मोठी स्पर्धा वाढली आहे. अशावेळी नव्याने संधी शोधणाऱ्या आणि अशा संधीचे सोने करण्यासाठी इच्छुक असलेल्या मंडळींसाठी ‘टीम देवग्रो’ (DevGro) यांच्यातर्फे खास बिजनेस ट्रिक (Best Business Tricks) शिकवणारा क्रॅश कोर्स सुरू करण्यात आलेला आहे. नवे शिकण्याची आणि व्यवसाय सुरू करून किंवा आहे तो व्यवसाय मोठा करण्यासाठीची तयारी असलेल्या मंडळींसाठी हा कोर्स आहे.

Best Business Tricks शिकून व्हा सरकारी ठेकेदार 

याबद्दल अधिक माहिती देताना ‘देवग्रो’चे संचालक आणि बिजनेस कंसलटंट (Business Consultant in Pune) सचिन मोहन चोभे (Sachin Mohan Chobhe) यांनी सांगितले की, सरकारी नोकऱ्या (Government Jobs) कमी होत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने भरती न करण्याचे धोरण ठेऊन असे नियोजन केले आहे. अशावेळी पदवीधर तरुण-तरुणींना नव्या क्षेत्रात संधी शोधाव्या लागतील. त्यासाठी आम्ही जेम प्रशिक्षण कार्यशाळा (Best GeM Training Centre in Pune, Maharashtra) सुरू केलेल्या आहेत. शिक्षित आणि संगणकाचे किमान ज्ञान असलेल्या मंडळींसाठी हे प्रशिक्षण आहे. फक्त 2-3 दिवसाच्या प्रशिक्षणातून सरकारी वस्तू किंवा सेवा पुरवठादार म्हणून काम करण्याची मोठी संधी खुली होणार आहे.

Best Business Tricks शिकून व्यावसायिक व्हा कमी गुंतवणुकीत 

“व्यवसाय करायचा म्हणजे लाखो किंवा कोट्यवधी गुंतवणूक करण्याची अंधश्रद्धा मराठी माणसात आहे. त्यामुळे यापासून पळ काढणारे जास्त मराठीजण सापडतात. परंतु, काही हजारात गुंतवणूक करण्याची तयारी असेल आणि प्रशिक्षण घेऊन शिकण्याची व नवे कौशल्य ((Tender Guidance) आत्मसात करण्याची तयारी असेल तर कोट्यवधी कमावण्याचा मार्ग आम्ही आमच्या प्रशिक्षणातून (GeM-Tender Training in Marathi) सर्वांसाठी खुला करणार आहोत. कोणतीही जादूची कांडी किंवा कोणालाही आमिष न दाखवता सरकारी पातळीवर काम करण्याच्या ट्रिक आम्ही या प्रशिक्षणातून सर्वांसाठी खुल्या करणार आहोत. त्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा,” असे आवाहन ‘देवग्रो’चे संचालक आणि बिजनेस कंसलटंट सचिन मोहन चोभे यांनी केले आहे.

Best Tender / GeM Training Centre for Marathi Student

त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, कृषी (opportunity for Agriculture Graduate), फार्मसी (opportunity for pharmacy students), कृषी सेवा केंद्रचालक (Agri Companies), कृषि कंपन्या, फेब्रीकेशन वर्क्स फर्म (Fabricators) व इंजिनियर (opportunity for Engineering Students) यामध्ये पदवी किंवा पदवीधर असेलेल्या किंवा स्वत:ची किंवा कुटुंबाची सध्या कार्यरत असलेल्या कंपनीतील कोणतेही उत्पादन आपण सरकारला विकण्यासाठी पात्र आहात. काही नोंदणी आणि किमान कौशल्य शिकलेल्यांना यामध्ये अफाट संधी आहेत. त्यामुळेच आपले क्षेत्र कोणतेही असो, किंवा उत्पादन कोणतेही असो आपण हे प्रशिक्षण (GeM Seller Training in Marathi) करून सरकारी ठेकेदार होऊ शकता. स्थापत्यशास्त्र शिक्षण घेतेलेल्या सूबे (सुशिक्षित बेरोजगार) म्हणून नोंदणी असेलल्या किंवा सध्या जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम यांच्याकडे अधिकृत नोंदणीकृत ठेकेदार असलेल्या मंडळींसाठीही खास ट्रेनिंग (Best Business Tricks Training) घेतेले जाते.

  • मराठी तरुण, विद्यार्थी व व्यावसायिकांसाठी सुवर्णसंधी
  • ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम
  • इंजिनियर, कृषि व फार्मसी सेक्टरसाठी खास प्रशिक्षण

जेम-टेंडर प्रशिक्षण यामधील मुद्दे असे :

  1. सरकारी खरेदी धोरण याबद्दल माहिती व मार्गदर्शन
  2. सरकारी ठेकेदारी व्यवसायातील ट्रिक्स
  3. जेम / टेंडर यामधील संधी व या पोर्टलबद्दल मार्गदर्शन
  4. जेम बीड टेंडर वाचन आणि त्यात सहभागी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन
  5. जेम यावरील भविष्यातील संधी
  6. ओईएम (मूळ उत्पादक) यांच्यासाठी नोंदणी प्रक्रिया व यामध्ये असलेल्या मोठ्या संधी
  7. जेम यावरून थेट खरेदी / एल-वन खरेदीसाठी प्रॉडक्ट पब्लिश करण्याच्या खास ट्रिक्स

प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती व सेवाशुल्क यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://krushirang.com/gem-tender-training-in-marathi/

इच्छुकांनी सदर प्रशिक्षणासाठी गुगल फॉर्म यावरून नावनोंदणी करावी. सदर फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा. त्यानुसार आमच्या कार्यालयातर्फे आपणास अधिक माहितीसाठी फोन करण्यात येईल. मग इच्छुकांनी आपले प्रशिक्षण सेवाशुल्क संबंधित खात्यावर जमा करावे.

GeM Training and Guidance Google Form Link:

https://forms.gle/FsVie21vDrgKMvK57

अधिक माहितीसाठी संपर्क : टीम देवग्रो, पुणे (मो. 093730 80559)

Leave a Comment