Take a fresh look at your lifestyle.

‘सत्यवादी’ मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष; राउत यांच्या ट्विटवरही झाली चर्चा सुरू

पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. अशावेळी पोलिसांवर दबावाचे आरोप केले जात असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबतीत भाजपने प्रश्न

पूजाप्रकरणी चित्रा वाघ यांनी उपस्थित केले ‘ते’ ३ प्रश्न; पहा काय आहेत ते

नाशिक : पूजा चव्हाण प्रकरणामुळे महाविकास आघाडीला राजकीयदृष्ट्या घेरण्याची संधी भाजपला मिळाली आहे. यामध्ये भाजपने आक्रमक भूमिका घेऊन शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मागितला

राजीनाम्यावर होणार ‘तेंव्हाच’ निर्णय; राज्याचे लागले ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष..!

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार दुसऱ्यांदा राजकीय अडचणीचा सामना करीत आहे. त्यातही आताच्या घटनेमुळे तर शिवसेना पुरती ढवळून निघाली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या

बाब्बो.. म्हणून फेब्रुवारीतच आलाय उन्हाळा; पहा काय झालाय नेमका बदल..!

पुणे : हवामान बदलावर चर्चा करणारे जग सध्या आरोग्याच्या मुद्द्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी या दोन्ही मुद्द्यांचा परस्परसंबंध लक्षात घेऊनही काही ठिकाणी काम चालू आहे. दरम्यान, यंदा भारतात

ब्राव्हो.. भारताचेही ‘इतके’ कोटींचे कर्ज आहे अमेरिकेवर; पहा किती झालाय कर्जाचा डोंगर

दिल्ली : अमेरिका म्हणजे जागतिक महासत्ता. आर्थिक, लष्करी आणि राजकीयदृष्ट्या जगभरात क्रमांक एकवर असलेल्या अमेरिकेला आपल्या भारत देशानेही कर्ज दिलेले आहे. होय, हे वास्तव आहे. भारताने तब्बल

ADCC बँक निवडणूक : 6 मार्चला होणार अध्यक्ष निवड; ‘त्यांनी लावली आहे जोरात फिल्डिंग

अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या संचालक मंडळाची निवड फायनल झालेली आहे. त्यानंतर आता या महत्वाच्या बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी यंदाही जोरदार रस्सीखेच

म्हणून मोदी सरकार कृषी विधेयकावर आहे ठाम; पहा नेमके काय म्हटलेय मंत्र्यांनी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी सुधारणा विधेयकामुळे नेमके काय होणार, हेच सामान्य शेतकऱ्यांना समजेनासे झालेले आहे. कारण, आंदोलक याच्या त्रुटी सांगत आहेत, तर सरकार स्वतःचेच

‘त्या’ कंपनीत सचिनचीही भागीदारी; बनला जाहिरातीचा ब्रँड अँबेसेडरही..!

मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून जाहिराती करण्यासह एका मोठ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. शिक्षण क्षेत्रातील ही कंपनी त्यामुळे आणखी

‘तिथे’ पेट्रोल मिळते कवडीमोल भावात; पहा सर्वाधिक स्वस्ताईवाली ठिकाणे

पेट्रोल व डीझेल यांच्या दरवाढीने अवघ्या देशाचे कंबरडे मोडले आहे. वाहतूक खर्च आणि प्रवास खर्च वाढल्याने या इंधन दरवाढीने इतर सेक्टरलाही भाववाढीची संधी दिली आहे. भारतात काही ठिकाणी 100 रुपये

दोनच तासात 4.32 लाख कोटींचा फटका; ‘त्या’ घटनेने बाजाराला बसला मोठा झटका..!

मुंबई : अमेरिकेने सिरीया देशावर केलेल्या आक्रमणाचा परिणाम अवघ्या जगभरातील मार्केटवर दिसत आहे. भारतीय बाजारातही यामुळे इन्व्हेस्टर्स मंडळींना अवघ्या दोन तासात 4.32 लाख कोटी रुपयांचा फटका