Author: Madhuri Chobhe

Punjab National Bank:  जर तुम्ही तुमच्या स्वप्नाचा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर  आम्ही तुम्हाला सांगतो PNB बँक आता तुम्हाला स्वस्तात घर खरेदीसाठी एक सुवर्णसंधी देत आहे. ज्याचा तुम्ही फायदा घेत अगदी कमी किमतीमध्ये तुमच्यासाठी घर खरेदी करु शकतात. पीएनबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही कमी किमतीत घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर PNB कडे काही निवासी मालमत्ता, व्यावसायिक मालमत्ता, औद्योगिक मालमत्ता आणि कृषी मालमत्ता आहेत ज्या बँक विकत आहेत. याबाबत पीएनबीने लोकांना ट्विट करून कळवले आहे की, पीएनबी मेगा ई-ऑक्शनमध्ये तुमची स्वप्नातील मालमत्ता मिळवण्याची संधी मिळवा. इतक्या घरांसाठी बोली लावता येईलदुसरीकडे, PNB ने माहिती दिली आहे…

Read More

Virat Kohli : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला जात आहे. या कसोटीत वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 गडी गमावून 288 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच किंग कोहलीने 13 धावा करत इतिहास रचला आहे. विराट कोहलीची ही कसोटी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 500 वा सामना…

Read More

Modi Government : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक खरी खरीप पिके उध्वस्त झाली आहे. यामुळे शेतकऱ्याच्या अडचणीत भर पडली आहे. तर दुसरीकडे देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबवत असणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठा अपडेट समोर आला आहे. या अपडेटनुसार लवकरच केंद्र सरकार शेतकऱ्यांचे खात्यात पैसे जमा करणार आहे. सरकार आता किसान निधी योजनेचा 14वा हप्ता खात्यात वर्ग करणार आहे, याची चर्चा जोरात सुरू आहे. आतापर्यंत, सरकारने या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर 2,000 रुपयांचे 13 हप्ते पाठवले आहेत. हप्त्याचे पैसे पाठवण्याची तारीख सरकारने अधिकृतपणे…

Read More

Vivo V27 5G: भन्नाट पिक्चर आणि दमदार RAM सह नवीन 5G फोन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आम्ही तुम्हाला सांगतो फ्लिपकार्ट या ऑनलाइन वेबसाईटवर एक बंपर डिस्काउंट ऑफर सुरू आहे ज्याच्या फायदा घेत तुम्ही Vivo चा शानदार 5G फोन Vivo V27 5G स्वस्तात खरेदी करू शकतात. Vivo V27 5G फिचर्सतुम्हाला या फोनसोबत 6.6 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. यासोबतच हे फुल एचडी डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला डिस्प्लेच्या संरक्षणासह येते. तसेच, हा फोन Android 12 च्या आधारावर काम करतो. याशिवाय तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. Vivo V27 5G कॅमेरा किंवा बॅटरीकॅमेरा…

Read More

7th Pay Commission: केंद्र सरकार लवकरच केंद्र कर्मचाऱ्यांना बंपर भेट देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढीसह फिटमेंट फॅक्टरवर नवीन अपडेट देऊ शकते. ज्याच्या बंपर फायदा पेन्शनधारकांना आणि केंद्रिय कर्मचाऱ्यांना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार डीएमध्ये सुमारे 4 टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे, त्यानंतर मूळ वेतनात बंपर वाढ दिसून येईल. केंद्र सरकारने डीए वाढीबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले नसले तरी मीडिया रिपोर्ट्स मोठे दावे करत आहेत. DA वाढीबाबत चांगली बातमी मिळेलकेंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकार लवकरच खुशखबर देणार आहे. सरकार या लोकांचा डीए 4 टक्क्यांनी वाढवणार आहे, त्यानंतर तो 46 टक्के होईल. त्यामुळे…

Read More

Hero Splendor Plus: कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी बाईक तूम्ही खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो 100 cc इंजिन सेगमेंट बाईक तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. हिरो स्प्लेंडर प्लस ही या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाईक आहे. लोकांना जास्त मायलेज आणि कमी किमतीमुळे हिरो स्प्लेंडर प्लस खुप आवडते. तुम्हाला हिरो स्प्लेंडर प्लस बाईक 72,076 ते 76,346 रुपयांच्या दरम्यान बाजारात मिळेल. पण अनेक ऑनलाइन वेबसाइटवरून तुम्ही इतके पैसे खर्च न करता ही बाईक खरेदी करू शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की बाजारात अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत. जिथे सेकंड हँड वाहने अत्यंत किफायतशीर दरात खरेदी आणि विक्री केली जातात. हिरो स्प्लेंडर प्लस बाईक…

Read More

Monsoon Updates : महाराष्ट्रासह देशातील काही राज्य सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी जमा झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे गुजरात, हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि पुरामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुढील पाच दिवस पावसाचा इशाराआयएमडीने पुढील पाच दिवसांसाठी इशारे जारी केले आहेत कारण अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कोणताही दिलासा दिसत नाही. 21 ते 23 जुलै दरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस पडू शकतो. 21-24 जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस सुरू राहील. 22…

Read More

Dengue Alert : देशातील अनेक राज्यात सध्या मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो हिमाचल, उत्तराखंड आणि गुजरातमध्ये पावसामुळे जनजीवन कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यात मोठया वेगाने दोन गंभीर आजारांचा धोकाही वाढत चालला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो देशातील काही भागात डेंगू आणि चिकनगुनियाचे रुग्ण समोर येत आहे. पावसानंतर दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक शहरांमध्ये डेंग्यू, चिकनगुनियाबाबत आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका आठवड्यात डेंग्यूचे 27 रुग्ण आढळले आहेत. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार राष्ट्रीय राजधानीतील शहरातील रुग्णालयांना स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वत्र पुराचे पाणी असल्याने डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता आहे.…

Read More

Gold Price Today : मागच्या अनेक दिवसांपासून सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. यातच जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तूम्ही सोने खरेदीसाठी उशीर करू नका. आज बाजारात सोने त्याचा सर्वोच्च स्तरावरून सुमारे 2,100 रुपयांनी स्वस्त दरात विकले जात आहे. हे देखील जाणुन घ्या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दिवसांत सोन्याचे दर खूप महाग होऊ शकतात. शुक्रवारी व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने 253 रुपयांनी स्वस्त झाले आणि 59610 रुपये प्रति तोळा विकले गेले. एका दिवसापूर्वी सोने 107 रुपयांनी स्वस्त झाले आणि 59863 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​ट्रेंड करताना दिसले. येथे जाणून घ्या…

Read More

Nothing Phone (2): तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो तूम्ही आता बंपर डिस्काउंटसह Nothing Phone (2) फोन घरी आणू शकतात. भारतीय बाजारात या स्मार्टफोनची विक्री 21 जुलैपासून सुरू झाली आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या तुम्ही आता हा फोन फ्लिपकार्टवर बँक ऑफर अंतर्गत स्वस्तात खरेदी करु शकतात. या सोबतच तुम्हाला इअरफोन देखील गिफ्ट म्हणुन दिला जाणार आहे. Nothing Phone (2) फीचर्सनथिंगच्या या डिव्हाइसमध्ये तुमच्या ग्राहकांना प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चा प्रोसेसर दिला जात आहे. जी OS 2.0 कस्टम ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. ग्राहकांना या स्मार्टफोनमध्ये 4,700mAH बॅटरीसह 6.7-इंचाचा FHD+ स्क्रीन डिस्प्ले देखील दिला जाईल.…

Read More