Author: Madhuri Chobhe

IMD Rain Alert : देशातील अनेक भागात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अचानक बदललेल्या या हवामानामुळे आता देशातील काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे.  हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत मैदानी भागात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामानाच्या ताज्या अंदाजानुसार, या आठवड्यात धुके पडण्याची शक्यता आहे, त्यासोबतच दिवसा थंड वारेही वाहतील. काश्मीरपासून हिमाचलपर्यंत जोरदार बर्फवृष्टी होत आहे. अशा स्थितीत मैदानी भागात तापमानाचा पारा घसरत आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टीही होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे. येथे पाऊस पडू शकतो IMD च्या ताज्या अपडेटनुसार, पुढील 24…

Read More

Digital Gold : भारतीय बाजारात मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते.  देशात सुरू झालेल्या लग्नसराईच्या हंगामामुळे बाजारात सोने खरेदीसाठी जबरदस्त गर्दी आहे. जर तुम्ही देखील या संधीचा फायदा घेत सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे. आज लोक मोठया प्रमाणात डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत आहे. डिजिटल कर्ज केवळ सुरक्षितच नाही तर त्याची खरेदी-विक्री ही फिजिकल कर्जापेक्षाही सोपी प्रक्रिया आहे. डिजिटल सोने म्हणजे काय? डिजिटल सोने हे ऑनलाइन सोने खरेदी करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही ईटीएफ, गोल्ड सेव्हिंग फंड यांसारख्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सोने…

Read More

Realme GT 5 Pro : कमी किमतीमध्ये जबरदस्त फीचर्स आणि बेस्ट लॉंग बॅटरी बॅकअपसह येणारा स्मार्टफोन तुम्ही खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या, येत्या काही दिवसांत भारतीय बाजारपेठेमध्ये Realme आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला जबरदस्त फीचर्स लाँग बॅटरी बॅकअप मिळणार आहे. कंपनी हा नवीन स्मार्टफोन Realme GT 5 Pro नावाने लॉन्च करणार आहे. Realme GT 5 Pro फक्त 12 मिनिटांमध्ये 50% चार्ज होऊ शकतो. हा फोन भारतीय बाजारात 7 डिसेंबरला लॉन्च होणार आहे. कंपनीने फोनचा टीझरही जारी केला आहे. हे 5,400mAh बॅटरी आणि 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिले…

Read More

Post Office Scheme:  जर तुम्ही देखील येणाऱ्या काळासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस एक जबरदस्त योजना राबवत आहे.  या योजनेत तुम्हाला हमीसह तुमचे पैसे डबल मिळणार आहे.  तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या की, ही योजना केंद्र सरकारची आहे. यामुळे कमी कालावधीमध्ये तुमचे पैसे डबल होणार आहे. जाणून घेऊया सरकारने सुरू केलेल्या या योजनेबद्दल. किसान विकास पत्र योजना आज आम्ही तुम्हाला जी योजना सांगणार आहोत ती सरकारी पोस्ट ऑफिस स्कीमने सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे “किसान विकास पत्र” आहे. 115 महिन्यांत रक्कम दुप्पट तुम्ही ‘किसान विकास पत्र’ किसान विकास पत्र-KVP योजनेमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करून चांगला…

Read More

Hero Passion Electric Bike: मागच्या काही दिवसांपासून भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरसह इलेक्ट्रिक बाइकची देखील मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळे उत्तम रेंज आणि बेस्ट फीचर्ससह नवीन नवीन इलेक्ट्रिक बाइक्स भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च होत आहे. यातच आता बाजारात लोकप्रिय ठरलेली हिरोची बाइक  Hero Passion आता इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लॉन्च होणार आहे. Hero Passion Electric इंजिन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हिरो पॅशन इलेक्ट्रिक बाइक 2.0kw मोटर देण्यात येणार आहे. जे 5000rpm वर 6.4nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यामुळे ती 2.2kwh लिथियम आयन बॅटरीशी जोडलेली आहे जी 120km ची रेंज देऊ शकते. तर हिरो पॅशन इलेक्ट्रिकचा टॉप स्पीड 80 किलोमीटर असणार आहे. Hero Passion…

Read More

Car Loan : जर तुम्ही नवीन कार खरेदीसाठी कार लोन घेण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप खास ठरणार आहेत. आम्ही तुम्हाला या लेखात कार लोन घेताना कोणत्या 4 गोष्टी लक्षात ठेवावे याची माहिती देणार आहोत. आज कंपन्यांनी कार लोन घेण्याची प्रक्रियाही खूप सोपी केली आहे. तुमचे उत्पन्न आणि परतफेड करण्याची क्षमता पाहून बँका कार लोनवर सहज प्रक्रिया करतील. पण कार लोन घेण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. 1. व्याजदर कार लोन घेण्यापूर्वी, एखाद्याने बाजारातील वेगवेगळ्या सावकारांद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना केली पाहिजे. विविध बँका आणि वित्तीय संस्थांशी…

Read More

T20 World Cup 2024 : T20 World Cup 2024 येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. यंदा ही स्पर्धा यूएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या यूएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या या स्पर्धेमध्ये तब्बल 20 संघ सहभागी होणार आहे.  दरम्यान, एका शहराने विश्वचषक सामने आयोजित करण्यास स्पष्ट नकार दिल्याची बातमी येत आहे. कारण सरकारने वेळेवर सुविधा तयार करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.   यूएसए आणि वेस्ट इंडिज 2024 टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहेत. अशा स्थितीत डोमिनिका हा कॅरेबियन देश आहे. त्यांनी या सामन्यांचे आयोजन करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ग्रुप स्टेजचा एक सामना आणि सुपर-8 चे दोन सामने या…

Read More

Mizoram Assembly Elections :  उद्या 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगाना विधानसभा निवडणुकीचे निकाल येणार आहे. या पाचही राज्यात कोणाची सरकार येणार याकडे संपूर्ण देशाच्या लक्ष लागून आहे मात्र आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  या बातमीनुसार भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत उद्या मिझोराम विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार नसल्याची माहिती दिली आहे. मिझोरामच्या जनतेच्या सततच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करण्याची तारीख बदलून 4 डिसेंबर करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, आम्हाला या प्रकरणाबाबत अनेक अर्ज आले होते, ज्यामध्ये तेथील लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व असल्याचे म्हटले होते. मतदानापूर्वीच ही मागणी…

Read More

Hyundai Car :  भारतीय बाजारपेठेमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी Hyundai मोटर्स 2024 मध्ये मोठा धमाका करण्याची तयारी करत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच आपली दोन नवीन मिडसाईज SUV कार लॉन्च करणार आहे. होय, भारतीय बाजारात कंपनी Creta facelift आणि Alcazar facelift लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हे दोघेही SUV कार टेस्टिंग दरम्यान दिसले आहे. Hyunadi Creta Facelift भारतीय बाजारात मागच्या अनेक दिवसांपासून Hyunadi Creta Facelift ची प्रतीक्षा होत आहे. Facelift व्हार्जनमध्ये तुम्हाला अनेक बदल पाहायला मिळणार आहे. क्रेटा फेसलिफ्टमध्ये डिझाईनच्या बाबतीत बरेच बदल झाले आहेत. यात आकर्षक ड्युअल-टोन अलॉय व्हील, पुन्हा डिझाइन केलेले एलईडी हेडलॅम्प, डीआरएल…

Read More

December 2023 Rules: आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही नियम बदलतात. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो.  आजपासून  डिसेंबर महिना सुरू होत आहे. या महिन्यातही अनेक बदल होत आहेत. अनेक नवीन बदल आणि नियम पहिल्या डिसेंबरपासून लागू होत आहेत. यामध्ये सिम कार्ड, लाईफ सर्टिफिकेट, यूपीआय आयडी, रेगेलिया क्रेडिट कार्डसह अनेक नियम बदलले जात आहेत. या सगळ्याचा परिणाम तुमच्या खिशावर आणि आयुष्यावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून कोणते नियम बदलणार आहेत. सिम कार्ड खरेदी आणि विक्री मध्ये बदल सिमकार्डच्या खरेदी-विक्रीशी संबंधित नवीन नियम देशात पहिल्या डिसेंबरपासून लागू होत आहेत. पूर्वी सिम खरेदी आणि विक्री…

Read More