Take a fresh look at your lifestyle.

राज्यावर लोडशेडिंगचे संकट अटळ, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलाय ‘हा’ सल्ला..

मुंबई  : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना, विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झालीय. त्यात कोळसाचा अपुरा पुरवठा होत असल्याने राज्यासमोर लोडशेडिंगचे (power loadshedding) मोठं संकट येऊन उभे…

देवगिरी एक्सप्रेस दरोडा, प्रवाशांना मारहाण करीत मोठी लूट, अशी घडली घडना..!

औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर आज (ता. 22) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात अनेक प्रवाशांना लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…

सरकारी कर्मचारी – शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आता ‘या’ भत्त्यात होणार दणकून वाढ..!

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला. केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य…

रशियासोबतच्या व्यवसायाबाबत ‘टाटा’चा मोठा निर्णय, कंपनीवर काय परिणाम होणार ..?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. त्याचे चटके साऱ्या जगाला बसत आहेत.. रशियाच्या हल्ल्यात युक्रेन अक्षरक्ष: बेचिराख झालाय.. या पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक…

अक्षय कुमारचा माफीनामा.. ‘त्या’ जाहिरातीमुळे अक्षयवर आली माफी मागण्याची वेळ..

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतो. मनोरंजन विश्वातील सर्वात शिस्तबद्ध अभिनेता.. अशीच त्याची ओळखला जातो. आरोग्याबाबत सतत दक्ष असणारा,…

कोरोनावरील उपचारासाठी मंत्र्यांचा सरकारी तिजोरातून लाखोंचा खर्च, कोणी किती रुपये खर्च केले, पाहा…

मुंबई : राज्यात गेली दोन वर्षे कोरोनाचा कहर सुरु होता.. अनेकांना या आजाराने आपल्या विळख्यात घेतले.. त्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपल्या प्राणालाही मुकावे लागले. कित्येकांची…

सावधान, ‘तो’ परत येतोय…! सावध ऐका, पुढील हाका..

नवी दिल्ली : भारतात गेली दोन वर्षे त्याने अनेकांना छळले.. जवळची माणसे हिरावली. काहींना कायमचं अधू केलं.. काहींच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय-धंदे बसले.. परिणामी, अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न…

भारतातच नव्हे, तर ‘या’ देशांमध्येही पेटलाय भोंग्याचा वाद, होतेय बंदीची मागणी..!

नवी दिल्ली : सध्या भारतात, विशेषत: महाराष्ट्रात भोंग्यावरुन मोठा वाद पेटला आहे.. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अनेक राज्यांनीही हा मुद्दा उचलून धरला..…

अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठा निर्णय, मोदी सरकारचे राज्य सरकारला पत्र..!

नवी दिल्ली :  सध्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने धोरण राबविण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर…

AC ची थंड हवाही महागणार, मोदी सरकार ‘जीएसटी’मध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत..

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. या महागाईत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. कारण, आता केंद्र सरकार वस्तू व…