यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार? काय काळजी घ्याल.?
मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (30 एप्रिल) होत आहे. ज्याचा परिणाम भारतात होणार नाही. आपण हे ग्रहण पाहू शकणार नाही. हे सूर्यग्रहण आंशिक असेल, त्यामुळे सुतक कालावधी नसेल.…