Amazon Sale : जबरदस्त सेल! 10 हजारांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल iPhone 13, पहा ऑफर

Amazon Sale : जर तुम्हाला 10 हजारांपेक्षा स्वस्तात iPhone 13 खरेदी करायचा असेल तर Amazon ची जबरदस्त सेल खास तुमच्यासाठीच आहे. या सेलमधून तुम्ही आता फक्त iPhone 13 नाही तर सॅमसंग आणि OnePlus चा फोन खूप स्वस्तात खरेदी करू शकता.

iPhone 13 ऑफर

Amazon च्या सेलमध्ये iPhone 13 च्या या वेरिएंटची किंमत 48,999 रुपये झाली असून बँक ऑफरमध्ये तुम्हाला त्याची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी करता येईल. कंपनी या फोनवर 2450 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध करून देत ​​आहे.

कंपनीचा हा फोन आकर्षक EMI वर खरेदी करता येईल. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 44,250 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देत आहे. फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. हा फोन A15 Bionic चिपसेटवर काम करेल.

Samsung Galaxy M14 5G ऑफर

Amazon च्या सेलमध्ये हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. फोनची किंमत आता 9,499 रुपये झाली आहे. तुम्ही हा फोन 4 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेजसह 475 रुपयांच्या कॅशबॅकसह खरेदी करता येईल.

461 रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर हा फोन खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये ते 8,800 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. कंपनी फोनमध्ये 6.6-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत असून या फोनच्या मागील बाजूस तुम्हाला 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप पाहायला मिळेल.

OnePlus Nord CE 3 5G ऑफर

किमतीचा विचार केला तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या या फोनची किंमत सेलमध्ये 18,999 रुपये झाली आहे. या सेलमध्ये फोनवर 950 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात असून तुम्ही हा फोन नो-कॉस्ट EMI वर खरेदी करू शकता.

तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन खरेदी करता येईल. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 17,650 रुपयांपर्यंत स्वस्त होईल. कंपनी या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल HD+ AMOLED डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनचा मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेल आणि सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment