Amazon Sale : सध्या Amazon ची एक शानदार सेल सुरु आहे. या सेलमधून तुम्हाला अनेक वस्तू मूळ किमतीपेक्षा स्वस्तात खरेदी करता येतील. ज्यामुळे तुमची हजारो रुपायांची बचत करता येईल. पण तुम्हाला या सेलच लवकरात लवकर लाभ घ्यावा लागणार आहे.
कारण ही सेल आज संपणार आहे. Amazon ग्रेट समर सेल दरम्यान तुम्ही टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह इत्यादी स्वस्तात खरेदी करू शकता. काय आहे ऑफर? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
AC वर 50% पर्यंत मिळेल सवलत
ॲमेझॉन सेल दरम्यान एसी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या सेल दरम्यान, 1 टन, 1.5 टन आणि 2 टन एसी सूचीबद्ध करण्यात आले आहेत, ज्यावर ऑफर उपलब्ध आहेत. या एसींवर जास्तीत जास्त 50 टक्के सवलत मिळू शकते, ज्यात बँक ऑफर आणि एक्सचेंज इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
स्मार्ट टीव्हीवर मिळेल सवलत
ॲमेझॉन सेल दरम्यान स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. या ठिकाणी विक्रीदरम्यान चांगल्या सवलतींचे वचन दिले जात आहे आणि अनेक टीव्हीवर 48% पर्यंत सूट दिली आहे. या सेल दरम्यान तुम्ही Xiaomi, Mi TVs, TCL, OnePlus, VW TV, LG, Samsung इत्यादी कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.
स्वस्तात खरेदी करता येईल फ्रीज
ॲमेझॉन सेलदरम्यान फ्रीज स्वस्तातही खरेदी करता येणार आहे. या ठिकाणी रेफ्रिजरेटर्सवर अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत. सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, हायर, हायर इत्यादी ब्रँड्स या सेलमध्ये खरेदी करता येणार आहेत. इतकेच नाही तर तुम्ही स्वयंपाकघरासाठी डिश वॉशर खरेदी करू शकता, ज्याचा वापर घरातील भांडी धुण्यासाठी केला जातो.