Amazon Offer । कोणत्याही ऑफरशिवाय 40 हजारांच्या सवलतीत खरेदी करा 200MP कॅमेरा फोन, कसं ते जाणून घ्या…

Amazon Offer । 200MP कॅमेरा असणारा सॅमसंग फोन थेट 40000 रुपयांनी स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनच्या 256GB मॉडेलवर मोठी सूट मिळत आहे. खास तुमच्यासाठी Amazon ने अशी शानदार ऑफर आणली आहे.

किमतीचा विचार केला तर Samsung Galaxy S23 Ultra च्या बेस वेरिएंटची (जो 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजसह येतो) ची किंमत 1,24,999 रुपये होती. सध्या, हे मॉडेल थेट Amazon वर 40,000 रुपयांच्या सवलतीसह केवळ 84,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. कोणत्याही बँक किंवा एक्सचेंज ऑफरशिवाय फोन थेट 40 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल.

Amazon फोनवर 41,950 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत असून तुमच्याकडे एक्सचेंज करण्यासाठी जुना फोन असल्यास तुम्ही त्यावर पूर्ण एक्सचेंज बोनस मिळवण्यात यशस्वी झालात, तर तुम्हाला फोनवर 42 हजार रुपयांची अतिरिक्त सवलत मिळेल. लवकरच सुरू होणाऱ्या Amazon प्राइम डे सेलमध्ये ते कमी किमतीत उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

Samsung फोनमध्ये Quad HD+ रिझोल्यूशनसह वक्र AMOLED डिस्प्ले, 1750 nits पीक ब्राइटनेस आणि व्हिजन बूस्टरसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरने सुसज्जअसून स्टोरेजनुसार, हा शानदार फोन तीन प्रकारांमध्ये येतो – 256GB, 512GB आणि 1TB आणि मानक 12GB रॅम तिन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Samsung च्या या फोनला क्वाड-रीअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात OIS सह 200-मेगापिक्सेल Samsung ISOCELL HP2 सेन्सर, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स (120° फील्ड ऑफ व्ह्यूसह), 10-मेगापिक्सेलचा समावेश असून 3x ऑप्टिकल झूम आणि 10-मेगापिक्सेल पेरिस्कोप लेन्स जे 10x ऑप्टिकल झूम आणि लेसर ऑटोफोकससह येते.

Leave a Comment