Amazon Bumper Sale: पुणे (Pune News): या सणासुदीच्या काळात (festive season) जर तुम्ही स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती वाचणे आवश्यक आहे. टीव्ही घेण्याची ही योग्य वेळ असून अॅमेझॉनवरबंपर सेल सुरू झाला आहे. यात Sony Bravia 65 Inch स्मार्ट टीव्हीच्या किमतीतही मोठी ऑफर आहे. Sony Bravia 164 cm (65 inch) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-65X74K (ब्लॅक) ची MRP रुपये 1,39,900 असून यावर तब्बल 43% सूट आहे. म्हणून ही आपण 80,000 रुपयांना खरेदी करू शकता. Link : https://amzn.to/3RoMmUM
ऑफर कळल्यानंतर आता या टीव्हीच्या खरेदीची स्पर्धा लागली आहे. तसेच या डीलमध्ये तुम्ही 59,900 रुपये वाचवू शकता. यासह अनेक बँक ऑफर्सही सुरू आहेत. तुम्हाला सर्व बँकांच्या कार्डवर सरासरी 2500 रुपयांपर्यंतची झटपट सूट मिळू शकते. Sony Bravia 164 cm (65 inches) यामध्ये Netflix, Zee5, Hoichoi, Amazon Prime Video, Voot, SonyLiv, Disney + Hotstar इनबिल्ट दिलेले आहे. टीव्हीसह तुम्हाला वॉरंटी कार्ड, पॉवर कॉर्ड, रिमोट कंट्रोल, यूजर मॅन्युअल मिळणार आहे. वायफाय कनेक्शन घेण्याचीही सोय देण्यात आले आहे. LED TV मध्ये 60Hz रिफ्रेश दर उपलब्ध आहे. यासोबत सेट टॉप बॉक्सला जोडण्यासाठी 3 HDMI पोर्ट आणि हार्ड ड्राइव्ह कनेक्ट करण्यासाठी 2 USB पोर्ट देखील आहेत.
सोनीच्या या टीव्हीमध्ये 20 वॉट साउंड आउटपुट देते. तसेच यामध्ये डॉल्बी ऑडिओ देखील उपलब्ध आहे. त्याच्या डिस्प्लेमध्ये X1 4K प्रोसेसर आहे. एलईडीची 3 वर्षांची वॉरंटी कंपनीने दिली असून पॅनेलला 2 वर्षांची वॉरंटीदेखील दिली जाते. इन्स्टॉलेशन कंपनीकडून पूर्णपणे मोफत असून कोणत्याही मदतीसाठी तुम्ही सोनी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क (customer care center of the Sony company) साधू शकता. आणि महत्वाचे म्हणजे घेतल्यावर तुम्हाला हे उत्पादन आवडत नसल्यास तुम्ही ते 10 दिवसांच्या आत परत करू शकता. तेही मोफत (Pretty much free).