Hero Splendor Plus: येत्या काही दिवसात तुम्ही तुमच्यासाठी जबरदस्त मायलेज आणि दमदार इंजिनचा येणारी बाईक Hero Splendor Plus खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे.
बाजारात सध्या Hero Splendor Plus वर बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आला आहे ज्याचा वापर करत तूम्ही ही बाईक फक्त 25 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात.
आम्ही तुम्हाला सांगतो Hero Splendor Plus बाईकची किंमत बाजारात 72,076 ते 76,346 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. परंतु अनेक जुन्या दुचाकींच्या ऑनलाइन खरेदी-विक्रीच्या वेबसाइटवर यापेक्षा खूपच कमी किमतीत विकल्या जात आहेत. या वेबसाइट्सवर जाऊन तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही बाईक निवडू शकता.
Hero Splendor Plus ऑफर
Hero Splendor Plus बाईक OLX वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकचे 2015 चे मॉडेल येथे पोस्ट करण्यात आले आहे. येथे या बाइकची किंमत 25 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Hero Splendor Plus बाईक अत्यंत कमी किमतीत DROOM वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकचे 2016 चे मॉडेल येथे पोस्ट करण्यात आले आहे. येथे या बाइकची किंमत 27 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
Hero Splendor Plus बाईक BIKEDEKHO वेबसाइटवर अतिशय कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाईकचे 2017 मॉडेल येथे पोस्ट करण्यात आले आहे. येथे या बाइकची किंमत 32 हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.