Automatic Washing Machine: तुम्ही देखील तुमच्या घरासाठी नवीन वॉशिंग मशिन खरेदी करणार असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या White Westinghouse या वॉशिंग मशिनवर बंपर डिस्काउंट मिळत आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणुन घ्या की White Westinghouse वॉशिंग मशिन पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. ही वॉशिंग मशिन तूम्ही आता बंपर डिस्काउंट फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकतात.
CSW6000N मॉडेल कमाल 1400 RPM क्षमतेसह 6 किलोग्रॅम क्षमतेसह येते. हे 90W मोटर पॉवरसह येते, ज्याची किंमत 6,999 रुपये आहे. जे तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करून सहज खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला कमी किमतीत खूप छान फीचर्स दिले जात आहेत.
सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेलबद्दल बोलायचे झाल्यास, HDF1050 हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. जे 10.5 KG क्षमतेसह येते. या वॉशिंग मशीनमध्ये तुम्हाला मिळणारा कमाल वेग 1200 आरपीएम आहे. याशिवाय तुम्हाला त्यात एलईडी डिस्प्ले, वॉटर प्रूफ रेटिंग देखील देण्यात येत आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 24,999 रुपये खर्च करावे लागतील.
अलीकडेच कंपनीने 5 सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन देखील लाँच केल्या आहेत. जे 9.5 Kg, 10 Kg, 11 Kg, 11 Kg (Glass Lid Model) आणि 12 Kg (ग्लास लिड मॉडेल) मध्ये बाजारात आणले जाऊ शकते. सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशिनची किंमत रु.9,499 पासून सुरू होते.