Take a fresh look at your lifestyle.

रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय देणार..? ; ‘हे’ टेस्टी खाद्य पदार्थ ठरतील बेस्ट पर्याय..

अहमदनगर- आजकाल सगळ्यात मोठी अडचण आहे की मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचे. सकाळी मुलांच्या शाळेच्या टिफिनमध्ये काय द्यायचे हा विचार दिवसाची सुरुवात होताना असतो. घरी रोज काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतो. मुलांना दररोज टिफिनमध्ये काहीतरी वेगळं देणं हे काम आहे. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही दररोज मुलांचा टिफिन कसा टेस्टी बनवू शकता.

Advertisement

पहिल्या दिवशी तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही पराठा मुलांना देऊ शकता. पराठा स्वादिष्ट असतो. पराठा हेल्दी बनवण्यासाठी तुपात तयार करा. याशिवाय सफरचंदसारखे कोणतेही एक फळ टिफिनमध्ये ठेवता येते. याबरोबरच तुम्ही कोणतेही चॉकलेटही ठेवू शकता.

Advertisement

मुलांच्या टिफिनमध्ये इडलीही देऊ शकता. इडली देखील हलके आणि स्वादिष्ट अन्न आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता तयार करताना तसेच मुलांना शाळेत जाताना त्यांच्या डब्यात तुम्ही इडली देऊ शकता. डब्यात सुकी बटाट्याची भाजी आणि चपाती देऊ शकता. हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे. एकत्र आपण कोणतीही मिठाई सुद्धा देऊ शकता. मुलांच्या डब्यात पोहे, शेवई किंवा उपमा देऊ शकता. हवे असल्यास या बरोबर दोन किंवा तीन बिस्किटे ठेवा.

Advertisement

अशा पद्धतीने तुम्ही मुलांना दररोज पौष्टिक आहार देऊ शकता.  आता शाळा लव़करच सुरू होणार आहेत. त्यामुळे या खाद्यपदार्थांचा विचार तुम्ही करू शकता.  रोज टिफिनमध्ये एक सारखेच खाद्य पदार्थ देण्याऐवजी काहीतरी वेगळे दिले तर मुलांना देखील ते आवडतील हे नक्की.

Advertisement

Recipe : उन्हाळ्यात हलका नाश्ता हवाय.. मग, दही डोसा ठरेल बेस्ट पर्याय.. ही आहे सोपी रेसिपी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply