Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Onion Market : घसरला की कांदा; पहा कोणत्या मार्केटमध्ये मिळालाय सर्वाधिक 2800 रुपयांचा भाव

Please wait..
Loading...

पुणे : कांद्याची (Onion) भाववाढ झाली की त्याला वेसन घालण्यासाठी सरकार आणि व्यापारी सरसावलेले असतात. आताही कांदा जोमात असताना मागच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी विक्रीसाठी आलेल्या कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत पुणे (Pune) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील इतर अनेक बाजारात कांद्याचे भाव 200 ते 400 रुपये क्विंटलने कमी झालेले आहेत. याचा थेट फटका उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. मार्केट कमिटी (APMC), व्यापारी आणि आडते यांनीची पुन्हा एकदा महाराष्ट्र (Maharashtra onion market rate update) राज्यात भाव कमी केल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आजचे कांदा बाजारभाव असे :

Advertisement
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
28/02/2022
कोल्हापूर क्विंटल 11990 400 2100 1300
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 15682 1500 2400 1950
सातारा क्विंटल 225 1000 2200 1600
कराड हालवा क्विंटल 351 500 2000 2000
येवला लाल क्विंटल 15000 300 2072 1550
धुळे लाल क्विंटल 256 200 2200 1600
लासलगाव लाल क्विंटल 19800 700 2040 1800
जळगाव लाल क्विंटल 1000 660 2500 1580
मालेगाव-मुंगसे लाल क्विंटल 16700 500 1980 1700
नागपूर लाल क्विंटल 2640 2000 2800 2600
मनमाड लाल क्विंटल 6000 400 2030 1700
देवळा लाल क्विंटल 5030 350 2315 1850
पुणे लोकल क्विंटल 19170 600 2200 1400
पुणे- खडकी लोकल क्विंटल 8 1200 1600 1400
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 8 2500 2500 2500
वाई लोकल क्विंटल 18 1000 2500 1700
नागपूर पांढरा क्विंटल 2000 1400 1800 1700
पिंपळगाव बसवंत पोळ क्विंटल 20300 400 2240 1850
कळवण उन्हाळी क्विंटल 3500 400 2210 1750

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply