KRUSHIRANG
    Facebook Twitter Instagram
    Trending
    • Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती
    • BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती
    • Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात
    • GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती
    • Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही
    • Life’s Meanings| जीवन म्हणजे…
    • Turmeric Side Effects: “या “ लोकांनी हळदीचे सेवन करू नये, आरोग्यासाठी ठरू शकते घातक
    • Office Wear Ideas: ऑफिसमध्ये कंफर्टेबल राहताना स्टायलिश दिसण्यासाठी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात
    Facebook Twitter Instagram
    KRUSHIRANG
    • ताज्या बातम्या
      • आंतरराष्ट्रीय
      • ट्रेंडिंग
      • पर्यावरण
    • कृषी व ग्रामविकास
      • पोल्ट्री (कुक्कुटपालन)
      • पशुसंवर्धन (डेअरी)
      • बाजारभाव (मार्केट)
      • शेतीकथा
      • हवामान
    • महाराष्ट्र
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • नागपूर
      • नांदेड
      • जळगाव
      • नाशिक
      • मुंबई
      • पुणे
      • सोलापूर
    • राष्ट्रीय
      • क्रीडा
      • तंत्रज्ञान
      • शिक्षण आणि रोजगार
      • फेक न्यूज
      • रोजगार
      • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
      • आरोग्य सल्ला
      • मराठी गोष्टी
      • पाककला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • महिला वर्ल्ड
      • आरोग्य व फिटनेस
    • अर्थ आणि व्यवसाय
      • सरकारी योजना
      • उद्योग गाथा
    • राजकीय
      • निवडणूक
      • ब्लॉग (लेख)
    • पीकपद्धती व सल्ला
      • तेलबिया
      • कडधान्य
      • तृणधान्य
      • फलोत्पादन
      • भाजीपाला
    • माहिती व मार्गदर्शन
      • अर्ज आणि कायदा सल्ला
      • पर्यटन आणि भ्रमंती
      • शेतकरी उत्पादक कंपनी
      • महत्त्वाची माहिती व दुवे
    • माझी ग्रामपंचायत
    KRUSHIRANG
    Home»अर्थ आणि व्यवसाय»Agriculture News: म्हणून टॉमेटो खातोय दणक्यात भाव; पहा कुठे आहे Rs. 80/Kg भाव
    अर्थ आणि व्यवसाय

    Agriculture News: म्हणून टॉमेटो खातोय दणक्यात भाव; पहा कुठे आहे Rs. 80/Kg भाव

    superBy superMay 17, 2022No Comments3 Mins Read
    Source: Google
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : कर्नाटक राज्याच्या बंगळुरूमध्ये टोमॅटोच्या दराने 80 रुपये किलोचा टप्पा ओलांडल्याने ग्राहकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर, अवकाळी पावसाने नुकसानीचा सामना करावा लागणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या भावात झालेल्या घसरणीच्या निषेधार्थ शेतकरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना दिसत होते. मात्र, आता कर्नाटक राज्यात भाव वाढल्याने महाराष्ट्र राज्यातही याचे पडसाद बाजार समितीत दिसत आहेत. (Tomato prices have crossed Rs 80 per kg, especially in Bangalore, which has increased the problems of the people. In the recent past, farmers have been seen throwing vegetables on the road in protest against the steep fall in tomato prices.)

    Agriculture News: मोदी सरकारविरोधात शेतकरी आक्रमक; पहा कशासाठी उतरले रस्त्यावर https://t.co/ogGlgDyJhg

    — Krushirang (@krushirang) May 17, 2022

    आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर या महागाईने मध्यम व गरीब वर्गाची चिंता वाढवली आहे. दक्षिण भारतात मॉलमध्ये किलोमागे 100 रुपयांचा टप्पा पार झालेला पाहायला मिळत आहे. हॉर्टिकल्चरल प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह मार्केटिंग अँड प्रोसेसिंग सोसायटी ऑफ लिमिटेडच्या किंमत यादीत मंगळवारी टोमॅटोची किंमत 75 रुपये झाली असली तरी, बंगळुरूमधील अनेक भाजीपाला दुकाने आणि मॉल्सने प्रति किलो 100 रुपये ओलांडले आहेत. कर्नाटक तसेच शेजारील राज्यांमध्ये चक्रीवादळामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. चक्रीवादळासोबतच वादळ आणि पावसानेही पिकांचे नुकसान झाले आहे.

    Blog: “सरकारचे धोरणं आणि शेतकऱ्यांच्या 100% मरणं” https://t.co/fKendKQg40

    — Krushirang (@krushirang) May 17, 2022

    तज्ज्ञांच्या मते, राज्यातील कोलार जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत टोमॅटोचे अधिक उत्पादन होते. सध्या राज्यात टोमॅटोचे पीक १६ हजार ३२८ हेक्टरवर घेतले जाते. जून आणि ऑगस्ट महिन्यात पीक चांगले येते. राज्यात दरवर्षी 9.50 लाख मेट्रिक टन टोमॅटोचे उत्पादन होते. “गेल्या वर्षी कोलार बाजारात 15 किलो टोमॅटो 15 रुपयांना विकला जात होता. आता तो 80 आणि 100 रुपयांवर गेला आहे. शिवमोगा, कारवार, हुबळी, धारवाडमध्ये घाऊक किंमत 50 ते 70 रुपयांच्या दरम्यान आहे,” सध्या नाशिकहून बेंगळुरूच्या बाजारपेठेत तीन ते चार ट्रक टोमॅटोची आवक होत आहे. सांबार आणि इतर पदार्थांना तिखट चव मिळण्यासाठी लोक चिंचेकडे वळले आहेत. संततधार पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामुळे बाजारात भाव दुपटीने वाढले आहेत. (At present, three to four trucks of tomatoes are coming from Nashik to Bangalore market. People have turned to tamarind to get a tangy taste for sambar and other dishes.)

    Agriculture Info: सोयाबीन लागवडीसाठी ‘अशी’ करा तयारी; आणि ‘तशी’ घ्या पिकाची काळजी https://t.co/5yMJ91IFkY

    — Krushirang (@krushirang) May 17, 2022

    बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
    17/05/2022 आजचे बाजारभाव
    कोल्हापूर — क्विंटल 105 4000 5000 4500
    औरंगाबाद — क्विंटल 46 3000 5000 4000
    खेड-चाकण — क्विंटल 475 2000 3000 2500
    सातारा — क्विंटल 40 2000 4000 3000
    पलूस — क्विंटल 20 3500 4000 3700
    राहता — क्विंटल 14 1000 3000 2000
    कल्याण हायब्रीड क्विंटल 3 5000 6000 5500
    कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 20 3060 3500 3280
    पुणे लोकल क्विंटल 833 2000 4000 3000
    पुणे- खडकी लोकल क्विंटल 3 1800 2500 2150
    पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1500 3500 2500
    पुणे-मोशी लोकल क्विंटल 130 2500 4000 3250
    नागपूर लोकल क्विंटल 600 3000 4000 3750
    कामठी लोकल क्विंटल 25 2000 3500 3000
    मुंबई नं. १ क्विंटल 1533 4000 6000 5000
    सोलापूर वैशाली क्विंटल 193 500 5100 2400
    जळगाव वैशाली क्विंटल 45 1500 3000 2000
    नागपूर वैशाली क्विंटल 600 4000 5000 4750
    कराड वैशाली क्विंटल 123 2000 2300 2300
    भुसावळ वैशाली क्विंटल 21 2500 2500 2500
    Agriculture news Bajarbhav Kanda Bajarbhav Maharashtra Agriculture tomato
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    super
    • Website

    Related Posts

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात

    January 24, 2023

    Leave A Reply Cancel Reply

    Adani Group Shares: बाजाराला अदानी झटका; 2 लाख कोटीची धूळधाण, पहा कोणत्या शेअरची झालीय झटक्यात माती

    January 27, 2023

    BBC documentary च नाही, म्हणून किशोरकुमारच्या गाण्यावरही आली होती बंदी; पहा रंजक माहिती

    January 27, 2023

    Exploitation In Aksai Chin India Gold Mine: बाब्बो.. भारताच्या जिवावर चीन झालाय सोनेरी; पहा काय खेळ चालू आहे अक्साई भागात

    January 24, 2023

    GeM वर होतेय सरकारी खरेदी; ग्रामपंचायतसह सर्वांना आहे उपयोगी, वाचा महत्वाची माहिती

    January 19, 2023

    Auto Expo 2023: भारीच की, ४० मिनिटांच्या चार्जमध्ये ४०० किमी जाणार ‘ही’ कार, पहा काय अफलातून आहेत फीचर्सही

    January 18, 2023

    Life’s Meanings| जीवन म्हणजे…

    January 11, 2023
    Web Stories
    Facebook Twitter Instagram Pinterest
    • About
    • About Us
    • Contact us
    • Privacy Policy
    © 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Go to mobile version