About Us

Hello readers,

Welcome to Krishirang’s website. You have been supporting us as a reader and guide for the past four years. Our organization is able to stand on its own love and faith. On The digital version launched on May 1, 2017. Since then you have cooperated with us from time to time. It is because of your blessings that the organization ‘Krishirang’ is growing and expanding.

Please, let there be such greed. Suggest. Guide. From that we can build an agricultural literacy movement.

Thanks..!

@ Team Krishirang

+++++

वाचक मित्र, मैत्रिणींनो नमस्कार,

‘कृषीरंग’च्या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. मागील चार वर्षांपासून तुम्ही वाचक आणि मार्गदर्शक म्हणून आम्हाला साथ दिली आहे. आपल्याच प्रेम व विश्वासावर आमची संस्था सक्षम उभी आहे. दि. १ मे २०१७ ला डिजिटल आवृत्ती सुरू झाली. तेंव्हापासून आपण आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. तुमच्या आशीर्वादामुळेच ‘कृषीरंग’ ही संस्था वाढत आहे, विस्तारत आहे.

कृपया, असाच लोभ असू द्या. सूचना करा. मार्गदर्शन करा. त्यातूनच आपण उभी करू शकतो कृषी साक्षरतेची चळवळ..

धन्यवाद..!

@ टीम कृषीरंग