Hero HF Deluxe : या महागाईच्या काळात दररोज वापरण्यासाठी कमी किमतीमध्ये तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही आज या लेखात खास तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर घेऊन आलो आहोत.
ज्याचा मदतीने तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये जबरदस्त मायलेज देणारी बाईक खरेदी करु शकता.
हे जाणुन घ्या की या ऑफर अंतर्गत तुम्ही Hero HF Deluxe अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. आजकाल Hero ची HF Deluxe बाईक देशातील बाजारात खूप पसंत केली जात आहे.
तुम्हीही ही बाईक घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. या लेखात आम्ही तुम्हाला HF Deluxe च्या सेकंड हँड मॉडेलबद्दल माहिती देणार आहोत. ज्याचा फायदा घेत तुम्ही ही बाईक परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करू शकता.
Hero HF Deluxe किंमत
Hero HF Deluxe तुम्ही शोरूममधून खरेदी केल्यास तुम्हाला संपूर्ण किंमत मोजावी लागेल, जिथे तुम्हाला 65 ते 70 हजार रुपये खर्च करावे लागतील. बाईकचे मायलेज आणि फीचर्सही खूप मस्त आहेत. एका लिटरमध्ये तुम्ही 70 किमी प्रवास करू शकता.
सेकंड हँड मॉडेल स्वस्तात खरेदी करा
तुम्ही हिरोचे सेकंड हँड मॉडेल खरेदी करू शकता आणि ते अगदी स्वस्त दरात घरी आणू शकता. HF Deluxe eBay वेबसाइटवर विक्रीसाठी लिस्टिंग केले गेले आहे, जिथे किंमत फक्त 16,000 रुपये ठेवण्यात आली आहे.
येथे तुम्हाला बाईक खरेदीसाठी एकरकमी संपूर्ण किंमत द्यावी लागेल, कारण कोणतीही वित्त योजना उपलब्ध होणार नाही.