सातारा :
येथील बस स्थानकात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसेसला एकाचवेळी आग लागली. त्यामुळे सातारा शहराहास महाराष्ट्रात तुफान वेगाने ही बातमी व्हायरल होत आहे.
सातारा बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसना आज अचानक आग लागली. या घटनेने सातारा शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे, असे ‘हॅलो महाराष्ट्र’चे प्रतिनिधी सकलेन मुलाणी यांनी बातमीत म्हटले आहे.
या दुर्घटनेनंतर एसटी स्टॅन्ड परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. अग्नीशामक दलाची गाडी घटना स्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न चालू आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : [email protected]
- Onion Curry : कांद्याची टेस्टी भाजी कधी खाल्ली का? मग, ‘या’ रेसिपीने एकदा तरी ट्राय कराच
- घरीच तयार करा गरमागरम Vegetable Pasta; रेसिपीही आहे एकदम सोपी
- LIC Schemes : एकाच वेळेस करा पैसे जमा, होईल पेन्शनची सोय; LIC ची ‘ही’ स्कीम खासच
- Car Buying Tips : सेकंड हँड कार खरेदी करताय ? मग, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होईल नुकसान
- हृदयविकाराचा धोका वाढवतो High Cholesterol; कंट्रोल करण्यसाठी ‘हे’ फूड खाणे टाळाच