गजब ऑफर! Mahindra Scorpio साठी मोजावे लागणार फक्त 3.25 लाख; असा घ्या फायदा

Mahindra Scorpio : जर तुम्ही तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घालणारी आणि जबरदस्त फिचर्स तसेच डॅशिंग लोकसह येणारी महिंद्राची लोकप्रिय कार महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

एका भन्नाट ऑफरचा फायदा घेत तुम्ही आता महिंद्रा स्कॉर्पिओ अवघ्या 3.25 लाखांमध्ये खरेदी करू शकता. जबरदस्त मायलेज आणि दमदार इंजिन अशी भारतीय बाजारपेठेमध्ये महिंद्रा स्कॉर्पिओची ओळख आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ मध्ये तुम्हाला 2198cc चे पॉवरफुल इंजिन मिळते, जे 172.45bhp पॉवर आणि 400Nm चा उत्कृष्ट टॉर्क जनरेट करते. यासोबतच 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन त्याची कार्यक्षमता कायम ठेवते.

तुम्हाला ही SUV 6-7 सीटर ऑप्शनमध्ये मिळेल. याशिवाय, तुम्हाला त्यात 460 लीटरची मोठी बूट स्पेस देखील मिळते, जिथे तुम्ही तुमचे सर्व सामान आरामात ठेवू शकता.

फीचर्स

 महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये तुम्हाला 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल यासारखी फीचर्स मिळतात. सुरक्षिततेच्या बाबतीत ही एसयूव्ही कुणापेक्षा कमी नाही. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज आणि रियर पार्किंग सेन्सर्स सारख्या सुविधा देखील आहेत.

मायलेज

पॉवरफुल इंजिन आणि जबरदस्त फीचर्सव्यतिरिक्त, महिंद्र स्कॉर्पिओचे मायलेज देखील खूपच भारी आहे.  स्कॉर्पिओ तुम्हाला 15 किमी/लिटर पर्यंत उत्कृष्ट मायलेज देते, ज्यामुळे ते इंधन-कार्यक्षम बनते.

Mahindra Scorpio Offers

जर तुम्हाला महिंद्र स्कॉर्पिओ कमी किमतीमध्ये खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी OLX या वेबसाईटवर 2011 ची स्कॉर्पिओ विक्रीसाठी लिस्टिंग करण्यात आली आहे. ही कार आतापर्यंत 1,25,000 किलोमीटर धावली असून तिची कंडिशन देखील खूप चांगली आहे. तुम्हाला ही कार खरेदीसाठी फक्त  3.25 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment