Take a fresh look at your lifestyle.

Just joking : म्हणून पेट्रोल पंपावर ढंप्याने घातला गोंधळ..!

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने पेट्रोल आणि डीझेल दरवाढ ही एक जोक करून टाकली आहे. अच्छे दिन होण्याचे स्वप्न पाहून दीन झालेली जनता हेही मुकाट्याने सहन करीत आहे. कारण देशाला विश्वगुरु करण्याचे स्वप्न आता आपल्या सगळ्यांना सत्यात साकार करायचे आहे. त्याबाबतचा जोक :

Advertisement

गंप्या पुणे शहरातल्या डेक्कन जिमखाना येथील पेट्रोल पंपावर गाड्यात पेट्रोल भरत होता. लांब रांग होती. कधी एकदा नंबर लागतो याची वाट पाहून ढंप्या वैतागला होता. त्यावेळी तो आपला देश कसा विश्वगुरु होत आहे याचे कवन ऑडीओ अॅप्लिकेशनवर ऐकत होता. मात्र, त्याचवेळी त्याचे लक्ष पेट्रोलच्या रेटवर गेले.

Advertisement

आणि लाईनमध्ये शेवटी उभा असलेला ढंप्या मग वास्तवाच्या दुनियेत आला पंपावरल्या गंप्यावर खेकसला आणि ओरडला.. “..ये पेट्रोल जरा लवकर सोडा रे, नाहीतर माझा नंबर येईपर्यंत भाव वाढवतील.. अगोदरच नोकरी गेलीय..”

Advertisement
Advertisement

Leave a Reply