Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी : शिका अन डॉलरमध्ये कमवा; युट्युबर व पत्रकारितेचे धडे ऑनलाईनद्वारेच शिका..!

पुणे : सरकारी नोकरीच्या संधी कमी होत असतानाच खासगी क्षेत्रात ऑनलाईन पद्धतीचे काम आणि पत्रकारिता आणि युट्युबवर अनेक संधी खुल्या झालेल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागात आणि मुख्य म्हणजे एकूण मराठी कुटुंबीयांना या संधीबाबत पुरेशी माहिती नाही. त्यामुळेच आपला नोकरीच्याऐवजी एखादा ऑप्शन म्हणून ऑनलाईन जर्नालिझम व युट्युबरचा कोर्स खूप महत्वाचा ठरणार आहे. सध्या या क्षेत्रात अमाप संधी आहेत. याद्वारे आपला मोबाईलच डॉलरमध्ये पैसे कमावण्याच्या संधी खुल्या करणार आहे. तसेच ऑनलाईन कंटेंट रायटर म्हणूनही अनेक ठिकाणी संधी खुल्या आहेत. तेच शिकण्यासाठी आजच ऑनलाईन जर्नालिझम (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) कोर्सला प्रवेश घेण्याचे Institute of Training and Applied Knowledge (ITAK)  यांनी आवाहन केले आहे.

Advertisement
कोर्सबाबतचे इतर महत्वाचे मुद्दे असे :
प्रवेश पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा समकक्ष
कोर्स शुल्क : रुपये ४,९९९/-
लेक्चर्स पद्धत : संपूर्ण ऑनलाईन (झूम मिटिंग अॅपद्वारे)
प्रत्येक रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत लेक्चर होणार
एकूण १००० क्रेडीट पॉईंट (३०० ऑनलाईन एक्झाम + ७०० प्रॅक्टिकल टास्क)
प्रवेश घेण्याचा अंतिम दिनांक : दि. १८ सप्टेंबर २०२१
अधिक माहितीसाठी पहा : www.facebook.com/ITAK.training/
ऑनलाइन जर्नालिझम कोर्सबाबत सर्व माहितीसाठी लिंकवर क्लिक करून ब्रोशर पहा https://drive.google.com/file/d/1-N_-bhEBMT0qZ9Ny0pjxqN1fQrJDw25z/view?usp=drivesdk
Online Journalism Course Admission Form https://forms.gle/qXy3imcr78X7GGDE9

 

Advertisement

याबाबत अधिक माहिती देताना कोर्स कोऑर्डीनेटर विनोद सूर्यवंशी (मो. 7875200902) यांनी सांगितले आहे की, फ़क़्त पत्रकारिता नाही तर इतर विविध क्षेत्रात काम करण्यासाठीचे स्कील शिकवणारा हा कोर्स आहे. चार महिन्यात सुमारे 50 लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल टास्क पूर्ण करून घेताना एक जबाबदार पत्रकार किंवा युट्युबर घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या शिक्षण किंवा एखादा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाच ‘नोकरीच्या संधी कितपत आहेत’ असा प्रश्न केला जातो. सध्या या क्षेत्रात अगदी 100 जॉब गॅरंटी असल्यागत परिस्थिती आहे. नोकरीच्या संधीसह काही तरुण / तरुणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्यास त्याबाबतही येथे तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. पहिल्या बॅचमधील विद्यार्थ्यांसाठी अॅडमिशन फीमध्ये ५० टक्के सूट आहे. त्यामुळेच ९,९९९ रुपये शुक्ल असलेला हा कोर्स सध्या फ़क़्त ४,९९९ रुपयात पूर्ण करता येणार आहे.

Advertisement
ऑनलाईन जर्नालिझम (प्रमाणपत्र अभ्यासक्रम) का करायचा ?
युट्युब चॅनल काढायचंय
टीव्हीवर पत्रकार म्हणून झळकायचंय
राजकीय पुढाऱ्यांचं सल्लागार व्हायचंय
सोशल मीडियातुन पैसे कमवायचेत
किंवा मीडियात कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचंय
सोशल मिडिया / ब्लॉगवर लेखक व्हायचेय

 

Advertisement

विनोद सूर्यवंशी यांनी पुढे म्हटलेय की, फक्त साक्षर नाही तर आत्मनिर्भर बनवणारा ऑनलाइन जर्नालिझम कोर्स आहे. विद्यापीठ किंवा नामांकित शिक्षण संस्थांमध्ये एक वर्ष किंवा दोन वर्षांचे पदविका किंवा पदवी कोर्स आहेत. मात्र, सध्याच्या काळातील ऑनलाईन जर्नालिझमचे धडे देताना या संस्था आणि अभ्यासक्रम कमी ठरत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकित पत्रकार आणि सोशल मीडियामध्ये भूमिका घेणाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना मिळणार आहे. येथे प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. तरुण-तरुणींसह नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या कामाचा व्याप सांभाळून एक्स्ट्रा इनकम मिळवण्यासाठी काहीतरी हाताशी असावे असा विचार करणाऱ्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम खूप महत्वाचा आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply