Take a fresh look at your lifestyle.

ज्वारी बाजारभाव : मालदांडी अन शाळू ज्वारी खातेय भाव; पहा कुठे आहे रु. 4600/क्विंटलचे मार्केट

सध्या मुंबई, पुणे आणि सांगली या शहरी भागात ज्वारीचे भाव 4000 रुपये प्रतिक्विंटलच्या वरती आलेले आहेत. शहरी भागात मालदांडी आणि शाळू या दोन्ही ज्वारीला चांगला भाव मिळत आहे.

पुणे : आता बाजरी पिकाची काढणी सध्या जोमात असतानाच महाराष्ट्र राज्यात पावसाने जोर पकडला आहे. अशावेळी ग्रामीण भागातून ज्वारीच्या विक्रीनेही जोर पकडला आहे. सध्या मुंबई, पुणे आणि सांगली या शहरी भागात ज्वारीचे भाव 4000 रुपये प्रतिक्विंटलच्या वरती आलेले आहेत. शहरी भागात मालदांडी आणि शाळू या दोन्ही ज्वारीला चांगला भाव मिळत आहे. ज्वारी उत्पादक भागात मात्र अजूनही याच्या निम्म्याने भाव मिळण्याची बोंबाबोंब कायम आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर हायब्रीड 4 1400 1400 1400
अकोला हायब्रीड 7 1100 1225 1200
धुळे 146 1400 1590 1575
जळगाव हायब्रीड 117 1450 1500 1500
जळगाव दादर 296 1672 1800 1750
जालना शाळू 234 1350 1590 1450
मंबई लोकल 1482 1800 4500 3200
नंदुरबार 14 1541 1541 1541
नाशिक पांढरी 8 1500 1529 1521
नाशिक दादर 1 1295 1295 1295
उस्मानाबाद मालदांडी 12 1350 1500 1400
उस्मानाबाद पांढरी 2 1400 1400 1400
पुणे मालदांडी 289 4000 4600 4350
सांगली शाळू 50 2640 4000 3320

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
शहादा क्विंटल 14 1541 1541 1541
दोंडाईचा क्विंटल 146 1400 1590 1575
जळगाव दादर क्विंटल 46 1750 1900 1800
अमळनेर दादर क्विंटल 250 1594 1700 1700
देवळा दादर क्विंटल 1 1295 1295 1295
अकोला हायब्रीड क्विंटल 7 1100 1225 1200
अमळनेर हायब्रीड क्विंटल 117 1450 1500 1500
शेवगाव हायब्रीड क्विंटल 2 1200 1200 1200
शेवगाव – भोदेगाव हायब्रीड क्विंटल 2 1600 1600 1600
मुंबई लोकल क्विंटल 1482 1800 4500 3200
पुणे मालदांडी क्विंटल 289 4000 4600 4350
परांडा मालदांडी क्विंटल 12 1350 1500 1400
मालेगाव पांढरी क्विंटल 8 1500 1529 1521
उमरगा पांढरी क्विंटल 2 1400 1400 1400
जालना शाळू क्विंटल 234 1350 1590 1450
सांगली शाळू क्विंटल 50 2640 4000 3320
06/09/2021
बारामती हायब्रीड क्विंटल 214 1450 1751 1700
नागपूर लोकल क्विंटल 5 2000 2200 2150
मुंबई लोकल क्विंटल 1266 1800 4500 3200
कर्जत (अहमहदनगर) लोकल क्विंटल 25 1300 2600 1950
बारामती मालदांडी क्विंटल 115 1750 2315 1900
पुणे मालदांडी क्विंटल 287 3800 4600 4250
कुर्डवाडी-मोडनिंब मालदांडी क्विंटल 27 1325 2075 1700
बोरी रब्बी क्विंटल 10 1150 1329 1200
सांगली शाळू क्विंटल 90 2640 4000 3320

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply