Take a fresh look at your lifestyle.

OnePlus Phone खरेदीसाठी मिळतोय तब्बल Rs. 21,150 रुपयांचा डिस्काऊंट; पहा कशी एनकॅश करायची ऑफर

मुंबई : सध्या प्रत्येकाला एक मोबाईल फोन हवा आहे ज्यामध्ये शक्तिशाली प्रोसेसर, मजबूत बॅटरी क्षमता आणि कॅमेरा गुणवत्ता असेल. परंतु, या तिन्ही वैशिष्ट्यांसह सुसज्ज स्मार्टफोन खूप महाग आहेत. पण आता जर तुम्ही वनप्लस 9 खरेदी करण्याचा विचार करत असाल पण जर बजेट कमी पडत असेल तर ही माहिती नक्कीच वाचा. या वनप्लस मोबाईलसह मिळणाऱ्या काही अमेझॉन ऑफरची माहिती देणार आहोत. अॅमेझॉन ऑफर तुम्हाला हा हँडसेट 21,150 रुपयांनी स्वस्तात खरेदी करण्यास मदत करणार आहे.

Advertisement

Advertisement

या शक्तिशाली वैशिष्ट्यांसह लोड केलेल्या वनप्लस मोबाईल फोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह 12 जीबी रॅमची किंमत 54,999 रुपये आहे. वनप्लस 9 5 जी स्मार्टफोनसह अमेझॉनच्या खूप छान ऑफर सूचीबद्ध केल्या आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही हा हँडसेट खूप स्वस्तात खरेदी करू शकता. यावर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरणाऱ्या ग्राहकांना 3000 रुपयांची फ्लॅट झटपट सूट मिळेल. त्यानुसार, जर तुम्हाला बँक कार्डचा लाभ मिळाला तर 8 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 46,999 रुपये आणि 12 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 51,999 रुपये असेल.

Advertisement

याशिवाय, तुमचा जुना फोन एक्सेंजमध्ये देण्यावर 18,150 रुपयांपर्यंत सूट देखील आहे. परंतु ही सवलत तुमच्या जुन्या फोनच्या मॉडेल आणि स्थितीवर अवलंबून असेल. जर तुम्हाला या दोन्ही अमेझॉन ऑफरचा लाभ मिळाला तर याचा अर्थ असा की तुम्हाला एकूण 21,150 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. ग्राहकांच्या सोयीसाठी निवडक कार्डांवर नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा देखील आहे. जर तुम्हाला ईएमआयवर फोन खरेदी करायचा असेल तर एक पर्याय देखील आहे आणि 8 जीबी रॅम व्हेरिएंटसाठी दरमहा 2,354 रुपये आरंभिक ईएमआय आहे. Buying Link : https://amzn.to/3sFKJr4

Advertisement

OnePlus 9 स्पेसिफिकेशन्स

Advertisement
परफॉर्मेंस Qualcomm Snapdragon 888
स्टोरेज 128 GB
बैटरी 4500 mAh
price_in_india 49999
डिस्प्ले 6.55 inches (16.63 cm)
रैम 8 GB

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply