Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब बाजारभाव : पहा कोणत्या मार्केटला मिळतोय Rs 150/Q चा भाव

पुणे : पावसामुळे अनेक भागात डाळिंब फळाला डाग आलेले आहेत. त्यामुळे अशा फळांना सध्या मातीमोल भावाने विकण्याची नामुष्की उत्पादक शेतकऱ्यांवर ओढवली आहे. तर, अस्मानी आणि सुलतानी (कीटकनाशक कंपन्यांची फसवणूक) संकटांवर मात करून ज्यांनी चांगला डाळिंब पिकवला आहे. त्याला संगमनेर व सोलापूर मार्केटला तब्बल 150 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

Advertisement

गुरुवार, दि. 16 ऑगस्ट 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर भगवा 4852 1375 13750 6125
चंद्रपुर 46 1500 7000 5000
जळगाव गणेश 12 3000 9000 7000
नाशिक 408 250 8700 5750
नाशिक मृदुला 2449 4000 9500 6000
पुणे लोकल 18 3000 5000 4000
पुणे भगवा 1121 500 10100 2000
सोलापूर लोकल 2907 1000 15000 4000
सोलापूर भगवा 1268 1000 10000 460

 

Advertisement

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
चंद्रपूर – गंजवड 46 1500 7000 5000
पिंपळगाव बसवंत 408 250 8700 5750
पंढरपूर भगवा 1268 1000 10000 4600
संगमनेर भगवा 331 2500 15000 8750
इंदापूर भगवा 1121 500 10100 2000
राहता भगवा 4521 250 12500 3500
जळगाव गणेश 12 3000 9000 7000
सोलापूर लोकल 2907 1000 15000 4000
पुणे-मोशी लोकल 18 3000 5000 4000
नाशिक मृदुला 2449 4000 9500 6000

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply