Take a fresh look at your lifestyle.

सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण..! गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी, सराफ बाजारातील स्थिती जाणून घेण्यासाठी वाचा..

नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या दरात आज बाजार बंद होताना घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज (बुधवारी) 22 कॅरेट सोन्याचे दर 47,400 रुपयांवरुन कमी होऊन 47,050 रुपये प्रति तोळ्यावर आले, तर चांदीचे दर 66,600 रुपये प्रति किलो झाले होते.

Advertisement

दरम्यान, बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 380 रुपये प्रति तोळ्याने कमी होऊन 51,330 रुपये झाले. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 51,710 रुपये प्रति तोळा होते. चांदीचे दर आधी 67,500 रुपये प्रति किलो होते, त्यात 900 रुपयांची घसरण होऊन दर 66,600 रुपये प्रति किलोवर पोचले आहेत.

Advertisement

22 कॅरेट सोन्याचे दर (प्रति तोळा)

Advertisement

मुंबई- 47,120 रुपये
नवी दिल्ली- 47,050 रुपये
चेन्नई- 45,300 रुपये

Advertisement

डॉलरला आलेल्या मजबुतीमुळे सोन्याच्या किंमती उतरल्या असून, न्यूयॉर्क स्थित कमोडिटी एक्सचेंजवरही सोन्याचे दर घसरल्याची माहिती एचडीएफसी सिक्‍योरिटीजचे सीनिअर अनालिस्‍ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली.

Advertisement

दरम्यान, सोन्याचे दर या वर्षअखेर आपला रेकॉर्ड मोडून 60 हजार रुपये प्रति तोळ्यावर जाऊ शकतात. अशा वेळी गुंतवणुकदारांना चांगला फायदा कमाविण्याची संधी आहे.

Advertisement

गेल्यावर्षी सोन्याने 28 टक्के रिटर्न दिला होता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सध्या सोने खरेदीची उत्तम वेळ आहे. सोन्यातून मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळू शकतो, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

Advertisement

पंकजा मुंडेंनी तयारी केलीय सोलो सिनेमाची; पहा फडणवीसांबद्दल नेमके काय म्हटलेय ते
पाॅलिसी बाजारचा आयपीओ येणार, गुंतवणुकदारांसाठी सुवर्णसंधी, लागा तयारीला..!

Advertisement

बातमी आरक्षणाची : राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply