Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब मार्केट अपडेट : पहा कोणत्या मार्केटला भाव मिळतोय चक्क 175 रुपये किलो..!

पुणे : सध्या कोणत्याही फळाचा हंगाम नाही. त्यातच करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या बातम्या येत असताना इम्युनिटी बुस्टर असलेल्या फळांची मागणी जोरात आहे. परिणामी सध्या डाळिंब या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या फळपिकाला काही ठिकाणी दमदार भाव मिळत आहे.

Advertisement

असे चित्र मात्र सगळ्या डाळिंब फळासाठी नाही. चांगल्या फळाला दमदार भाव मिळत आहेत. मात्र, त्याचवेळी दुसऱ्या आणि तिसऱ्या ग्रेडच्या फळांना खूपच कमी भाव मिळत असल्याचे दुर्दैवी चित्र कायम आहे. प्रक्रिया कंपन्या नसल्याने अजूनही काही वर्षे असेच चित्र कायम राहणार आहे.

Advertisement

बुधवार, दि. 8 जुलाई 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर भगवा 3793 583 9417 4142
औरंगाबाद 52 1000 5500 3250
चंद्रपुर 22 3000 6000 5000
जळगाव गणेश 9 3000 7000 5000
मंबई 1025 3000 6000 4500
नाशिक 120 250 6250 4800
नाशिक मृदुला 898 300 8500 5500
पुणे भगवा 336 4500 17500 9000
सोलापूर लोकल 2197 600 13000 3500
सोलापूर भगवा 1175 500 8000 4000

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
औरंगाबाद 52 1000 5500 3250
चंद्रपूर – गंजवड 22 3000 6000 5000
मुंबई – फ्रुट मार्केट 1025 3000 6000 4500
पिंपळगाव बसवंत 120 250 6250 4800
पंढरपूर भगवा 1175 500 8000 4000
जुन्नर -आळेफाटा भगवा 336 4500 17500 9000
संगमनेर भगवा 169 1000 6250 3625
कोपरगाव भगवा 92 500 10000 5000
राहता भगवा 3532 250 12000 3800
जळगाव गणेश 9 3000 7000 5000
सोलापूर लोकल 2197 600 13000 3500
नाशिक मृदुला 898 300 8500 5500

 

Advertisement

Advertisement

Leave a Reply