Take a fresh look at your lifestyle.

Modi Cabinet Expansion : आली की समोर यादी; पहा राणे, डॉ. कराड यांच्यासह कोण होत आहेत मंत्री..!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात कोणत्या नव्या चेहर्‍यांना जागा मिळाली आहे आणि सध्याच्या मंत्र्यांना कोणत्या पदोन्नती मिळाल्या आहेत याची यादी समोर आली आहे. एकूण 43 मंत्री शपथ घेणार आहेत. ज्यात 36 नवीन चेहरे आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, लोजपाचे बंडखोर पशुपतिनाथ पारस, जद (यू) यांचे प्रमुख आरसीपी सिंग हे मंत्रिमंडळात स्थान मिळवणार आहेत.

Advertisement

Advertisement
शपथ घेणारे मंत्री असे
नारायण राणे
सर्वानंद सोनोवाल
डॉक्टर वीरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
आरसीपी सिंह
अश्विनी वैष्णव
पशुपति पारस
भूपेंद्र यादव
पंकज चौधरी
अनुप्रिया पटेल
एसपी बघेल
राजीव चन्द्रशेखर
शोभा करंदलाजे
भानु प्रताप सिंह वर्मा
दर्शना विक्रम जरदोश
मीनाक्षी लेखी
अन्नपूर्णा देवी
ए नारायणस्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बीएल वर्मा
अजय कुमार
चौहान दुवेसिंह
भगवंत खुबा
कपिल मोरेश्वर पाटिल
प्रतिमा भौमिक
सुभाष सरकार
भगवत कृष्णाराव कारड
राजकुमार रंजन सिंह
भारती प्रवीण पवार
बिशेश्वर तुडु
शांतनु ठाकुर
मुंजापारा महेंद्रभाई
जॉन बारला
डॉक्टर एल. मुरुगन
निशीथ प्रमाणिक
किरेन रिजिजू
हरदीप पुरी
जी. किशन रेड्डी
पुरुषोत्तम रुपाला
अनुराग ठाकुर
मनसुख मांडविया
आरके सिंह

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply