Take a fresh look at your lifestyle.

डाळिंब मार्केट अपडेट : राहता, आळेफाटामध्ये खातेय भाव; तर नाशिक-मुंबईत आहे ‘अशी’ परिस्थिती

पुणे : आंब्याचा सीजन संपत आलेला असतानाच उन्हाचा कडाका कमी झालेला आहे. मात्र, करोना काळात इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी म्हणून फळांना चांगली मागणी आहे. त्याचवेळी लॉकडाऊनचे निर्बंध आणि अनेक अडचणी यातून शेतकऱ्यांना आपला माल मोठ्या जिकिरीने मार्केट कमिटीत न्यावा लागत आहे. अशावेळीही राहता (जि. अहमदनगर) आणि आळेफाटा (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे डाळिंबाचे भाव 100-130 रुपये किलो आहेत.

Advertisement

बुधवार दि. 2 जून 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर भगवा 714 250 13500 3500
अमरावती 3 2000 3000 2500
औरंगाबाद 4 1500 4000 2750
मंबई 491 6000 9500 7750
नाशिक गणेश 30 20 1250 800
नाशिक भगवा 39 200 6750 4500
नाशिक मृदुला 518 400 10000 7250
नाशिक आरक्ता 34 100 4555 2950
पुणे भगवा 86 3500 13000 6500
सांगली लोकल 60 3000 6000 4500
सोलापूर लोकल 1068 800 11000 2800
सोलापूर भगवा 604 1000 8100 4100

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
अमरावती- फळ आणि भाजीपाला 3 2000 3000 2500
औरंगाबाद 4 1500 4000 2750
मुंबई – फ्रुट मार्केट 491 6000 9500 7750
सटाणा आरक्ता 34 100 4555 2950
पंढरपूर भगवा 604 1000 8100 4100
जुन्नर -आळेफाटा भगवा 86 3500 13000 6500
सटाणा भगवा 39 200 6750 4500
राहता भगवा 714 250 13500 3500
नामपूर गणेश 30 20 1250 800
सोलापूर लोकल 1068 800 11000 2800
सांगली -फळे भाजीपाला लोकल 60 3000 6000 4500
नाशिक मृदुला 518 400 10000 7250

 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply